Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भारताच्या पराभवाची कारणे..

Updated: शुक्रवार, 27 मार्च 2015 (11:09 IST)
 
* नाणेफेकीत हार : नाणेफेक ऑस्ट्रेलियाने जिंकली. ऑस्ट्रेलिया 350 धावा करेल, असेच वाटत होते. मात्र भारती गोलंदाजांनी 328 वर त्यांना रोखले. अर्थात ही धावसंख्या मोठीच होती.
 
* भारताला उशिरा यश : वॉर्नरला भारताने झटपट बाद केले, मात्र स्टीव्हन स्मिथने 93 चेंडूत 105 धावा काढल्या.
 
* फलंदाजी : ऑस्ट्रेलियाची फलंदाजी ही त्यांची शक्ती ठरली. 33व्या षटकाअखेर 1 बाद 181 वर असणार्‍या कांगारूंची अवस्था 43 व षटकात 5 बाद 250 झाली. मात्र जॉन्सनचे 9 चेंडूत 27, फॉल्कनरचे 12 चेंडूत 21 व फिंचच्या 81 धावांमुळे त्यांनी डोंगर रचला.
 
* गोलंदाजी ढेपाळली : भारताची गोलंदाजी महत्त्वाच्या टप्प्यावर ढेपाळली. डेथ ओव्हर्समध्ये शमी अपयशी ठरला, अश्विन वगळता सर्वच गोलंदाज निष्प्रभ ठरले. यंदाच्या विश्वचषकात गोलंदाजांना सर्व 10 बळी मिळविता आले नाहीत.
 
* आघाडीची फळी अपयशी : 328 धावांचे आव्हान असताना पहिले तीन फलंदाज खेळणे आवश्क होते. रोहित व शिखरपैकी एकाने 70 पेक्षा जास्त धावा करणे गरजेचे होते.
 
* मधली फळीदेखील कोसळली : 18 षटकात 3 बाद 91 नंतर कोणीतरी एकाने टिच्चून फलंदाजी करणे आवश्क होते. रहाणे 44 व धोनी 65 यांनी प्रतिकार केला, परंतु ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी सातत्याने दबाव ठेवत भारतासाठीची आवश्यक धावगती अशक्यप्राय करून ठेवली.
 

सर्व पहा

कोणत्या पिकाला वाढायला १ वर्ष लागते? Late-arriving crop

तुमचे पालक जर ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे असतील, तर या वैद्यकीय चाचण्या नक्की करून घ्या...

'मनुवाद' आणि 'ब्राह्मणवाद' म्हणजे काय? जाणून घ्या इतिहास, गैरसमज आणि संपूर्ण सत्य

August Month 2026 Horoscope ऑगस्ट मासिक राशीभविष्य

पाऊस पडला तरी मेकअप वाहून जाणार नाही! वापरा या सोप्या 'मान्सून मेकअप ट्रिक्स'

सर्व पहा

इंडियन रॉयल्स आणि पाकिस्तान पँथर्स संघ २ ऑगस्ट रोजी आमनेसामने येणार

वैभव सूर्यवंशी ची दुलीप ट्रॉफीसाठी पूर्व विभागाचा उपकर्णधार म्हणून नियुक्ती

दिग्गज स्टीफन फ्लेमिंग यांच्या जागी अल्बी मॉर्केल यांची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती

अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

ETPL 2026 full schedule : नवीन टी२० लीगचे वेळापत्रक जाहीर झाले असून संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Show comments