Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पंतप्रधानांनी केली जखमींची विचारपूस

Written By वार्ता
Updated: रविवार, 14 सप्टेंबर 2008 (20:09 IST)
पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी दिल्ली बॉम्‍बस्‍फोटातील जखमींची येथील राममनोहर लोहिया रुग्‍णालयात जाऊन विचारपूस केली. जखमींवर उपचारासह इतर सुविधा पुरविण्‍याचे आदेश त्‍यांनी दिले आहेत.

यावेळी त्‍यांच्‍यासह दिल्लीच्‍या मुख्यमंत्री शीला दीक्षित होत्‍या. यावेळी त्‍यांनी माध्‍यमांच्‍या प्रतिनिधींशी बोलण्‍याचे मात्र टाळले. रुग्‍णालयात रक्‍ताचा तुटवडा जाणवत असल्‍याची बातमी प्रसिध्‍द होताच रुग्‍णालयांबाहेर रक्‍तदान करण्‍यासाठी लोकांनी गर्दी केली आहे.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

२४-कॅरेट गोल्ड सीरम चेहऱ्याला देईल सोनेरी ग्लो? जाणून घ्या वापरण्याची योग्य पद्धत आणि फायदे

पावसाळ्यात गुप्तांगांच्या आसपास खाज सुटल्याने त्रस्त आहात का? आराम मिळवण्यासाठी हे काही उपाय करा

रक्षाबंधनला तुमच्या बहिणींना या ७ भेटवस्तू देऊ नका, नात्यात दुरावा येऊ शकतो

नैतिक कथा : अनुकरण करावे पण शहाणपणाने

ऑफिसमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक महिलेने जाणून घ्याव्यात या ७ कायदेशीर गोष्टी; तुमचे अधिकार काय?

Show comments