Dharma Sangrah
✕

दिवाळी विशेष फराळ गोड आणि खुसखुशीत शंकरपाळी पाककृती

Updated: बुधवार, 15 ऑक्टोबर 2025 (12:56 IST)
मीठ चिमूटभर
तेल किंवा तूप- तळण्यासाठी
ALSO READ: दिवाळी फराळ स्पेशल : करंजी
कृती-
सर्वात आधी एका भांड्यात तूप आणि पिठी साखर एकत्र करून चांगले मिक्स करा. आता त्यात मैदा आणि चिमूटभर मीठ घालून मिक्स करा. हळूहळू दूध घालून कणिक मळा. कणकेला १५ मिनिटे झाकून ठेवा. आता कणकेचे लहान गोळे बनवून पातळ लाटा. चाकूने चौकोनी आकारात कापून घ्या. मध्यम आचेवर तेलात किंवा तुपात शंकरपाळ्या सोनेरी आणि खुसखुशीत होईपर्यंत तळा. थंड झाल्यावर हवाबंद डब्यात साठवा. तसेच शंकरपाळ्या खुसखुशीत ठेवण्यासाठी साखरेचे प्रमाण योग्य ठेवा आणि जास्त तळू नका.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: दिवाळी फराळ रेसिपी : खमंग शेव
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: दिवाळीला बनवा पारंपरिक महाराष्ट्रीयन पोह्याचा चिवडा पाककृती

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

जीन्स घातल्यावर कमरेभोवतीची चरबी दिसतेय? पोट आणि कंबरेचा घेर कमी करण्यासाठी करा हे व्यायाम

नैतिक कथा : भुंगा आणि दोन माश्या, मोह आणि शहाणपण

Fasting shake Recipes कार्तिकी एकादशीनिमित्त पौष्टिक आणि चविष्ट 'उपवासाचे खास शेक'

आलं महिनेभर फ्रेश ठेवण्याची 'ही' भन्नाट ट्रिक नक्की ट्राय करा, स्वयंपाकघरातील उपयुक्त टिप्स

आंतरराष्ट्रीय पुरुष दिन कधी आणि का साजरा केला जातो? जाणून घ्या या दिवसाचा इतिहास

पुढील लेख
Show comments