Dharma Sangrah

अननसाचे सरबत

सॉ. वैजयंती श्रीधर बुचे

ND
साहित्य - अननसाचा रस 4 वाट्या, साखर 8 वाट्या, पाणी 4 वाट्या, सायट्रिक अॅसिड दीड चमचा, अननसाचे इसेन्स जरूरीप्रमाणे, पोटॅशियम मेटाबाय सल्फाईट 1/2 चमचा.

कृती - अननसाची साल व डोळे पूर्णपणे काढून अननसाच्या बारीत फोडी कराव्यात व मिक्सर किंवा ज्युसरमधून रस काढावा. यंत्र नसेल तर फोडी शिजवून घेऊन बारीक गाळणीतून किंवा मलमलच्या पांढर्‍या फडक्यातून रस गाळावा.

नंतर साखरेचा पाकतयार करून त्यात अननसाचा रस व बाकीची द्रव्ये घालावे. इसेन्स व पिवळा रंग घालावा. सर्व मिसळून बाटलीत भरावे.

सर्व पहा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

Monsoon Health Tips: पावसाळ्यात आजारपणाच्या धोक्यापासून स्वतःचे संरक्षण कसे करावे

शीर्षासन का करावे, करण्याचे फायदे आणि तोटे जाणून घ्या

नैतिक कथा : कुख्यात दरोडेखोर....राजाने भ्रष्ट लोकांना शिक्षा केली

Birthday Wishes for Niece in Marathi भाचीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

ट्राय करा जांभूळ शरबत; स्वादिष्ट तर आहेच, शिवाय अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात

Show comments