Dharma Sangrah

काजू, कोबी, मलाई सूप

ND
साहित्य : पाव किलो पत्ताकोबी, अर्धा किलो फूलकोबी, काद्यांची पात, 2 बटाटे, 1 कप दूध, 8-10 काजू, काळे मिरे, मीठ चवीप्रमाणे, क्रीम, 2 थेंब बदाम इसेन्स.

कृती : पत्ता व फुलकोबीला बारीक कापून उकळून त्यातील पाणी काढून घ्या. नंतर त्यात मीठ, काळेमिरे व बदाम इसेन्स टाकून एकजीव करावे. त्यात दूध घालून उकळी येऊ द्या. जर सूप जास्त घट्ट होत असेल तर थोड पाणी टाका. सर्व्ह करताना त्यात थोडे क्रीम घालावे. सजविण्यासाठी कोथिंबीर व भाजलेले काजूकाप टाकावे.

सर्व पहा

मान्सूनमध्ये कार चालवताना 'या' ८ चुका टाळा; नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

Birthday Wishes For Sister in Marathi बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

कशेडी घाटात खरंच भूत आहे का ? जाणून घ्या 'त्या' रहस्यमय कथांमागील सत्य!

संत नामदेव महाराज समाधी: इतिहास, महत्त्व आणि नामदेव पायरीची संपूर्ण माहिती

July Monthly Horoscope 2026 मासिक राशिभविष्य: जुलै २०२६ मध्ये 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; तुमचे भाग्य कसे असेल?

सर्व पहा

पावसाळ्यात काहीतरी चटपटीत खायचंय? बनवा ५ मिनिटांत 'मसाला कॉर्न'!

60th Birthday Wishes 60 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

50th Birthday Wishes ५० व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

सण-समारंभासाठी किंवा पाहुण्यांसाठी; गुलकंद पासून बनवा अतिशय सोप्या आणि शाही रेसिपीज

सकाळी रिकाम्या पोटी केळे खाण्याचे दुष्परिणाम जाणून घ्या

Show comments