suvichar

कोकम सूप

ND
साहित्य : 5-6 कोकणी आमसूल, 2 चमचे साखर, पाव चमचा मीठ, तिखट अर्धा चमचा, 1 चमचा तूप, 1 चमचा जिरे.

कृती : 2 कप पाण्यात स्वच्छ धुतलेली आमसुले उकळावीत. नंतर थंड झाल्यावर गाळणीने गाळावीत. त्यात तिखट, मीठ, साखर मिसळून तुपाची जिरे घातलेली फोडणी द्यावी व गरम सूप सर्व्ह करावे. हे सूप गा र द्यावयाचे असेल तर त्यात अर्धा कप ताप घालून मिसळून द्यावे. तयार केलेले सूप वरणातही टाकून वरणाला फोडणी देऊन आंबटगोड वरण जेवताना घेता येते.

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

रासायनिक काजळाला आता निरोप द्या! या सोप्या पद्धतीने घरच्या घरी हर्बल कडुलिंबाचे काजळ बनवा सोपी पद्धत जाणून घ्या

तुम्ही या 6 लसी घेतल्या आहेत का? त्या प्रौढांसाठी सर्वात महत्त्वाच्या आहेत

Yoga Slogans in Marathi योग घोषवाक्य

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

Father's Day 2026 Wishes in Marathi फादर्स डे शुभेच्छा मराठीत

Show comments