Dharma Sangrah

मिश्र फळांचा रस

ND
साहित्य : एक कप प्रत्येकी - संत्र्याचा रस, मोसंबीचा रस, पायनॅपल रस, डाळिंबा रस, एक कप साखर, अर्धा कप पाणी, दोन मोठे चमचे जिलेटिन.

कृत ी : सर्व रस एक‍त्र करावेत. साखरही त्यात विरघळवून घ्यावी. अर्धा कप पाणी गरम करून त्यात जिलेटिन विरघळवून घ्यावे व गार झाल्यावर ते या रसाच्या मिश्रणात मिसळावे. मिश्रण मोठ्या भांड्यात फ्रीजमध्ये ठेवावे. तासाभराने बाहेर काढून बीटरने घुसळून पुन्हा सेट करावे. देताना प्रत्येक बाऊलमध्ये गोळा ठेवावा. वरून फळाच्या फोडींने सजवावे.

सर्व पहा

मान्सूनमध्ये कार चालवताना 'या' ८ चुका टाळा; नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

Birthday Wishes For Sister in Marathi बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

कशेडी घाटात खरंच भूत आहे का ? जाणून घ्या 'त्या' रहस्यमय कथांमागील सत्य!

संत नामदेव महाराज समाधी: इतिहास, महत्त्व आणि नामदेव पायरीची संपूर्ण माहिती

July Monthly Horoscope 2026 मासिक राशिभविष्य: जुलै २०२६ मध्ये 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; तुमचे भाग्य कसे असेल?

सर्व पहा

पंचतंत्र : गोष्ट भलाढ्य कोब्रा आणि इवल्याश्या मुंग्यांची

Pregnancy Cravings गरोदरपणात डोहळे का लागतात? जाणून घ्या यामागील वैज्ञानिक कारणे !

नोटा कधी बारकाईने पाहिल्या आहे? भारतीय चलनी नोटांवर भाषा लिहिलेल्या असतात; यामागील कारण जाणून घ्या....

काळजी करू नका! सादर आहे मैद्याशिवाय बनवलेला, भरपूर भाज्या आणि पनीरने लोडलेला 'हाय-प्रोटीन पिझ्झा'!

Fungal infections पावसाळ्यात वाढतो फंगल इन्फेक्शनचा धोका! ही ७ लक्षणे दिसली तर त्वरित सावध व्हा

Show comments