Festival Posters

लिंबाचे सरबत

-स्मिता

PTI
साहित्य : लिंबाचा रस दोन वाट्या, साखर सहा वाट्या, पाणी दोन वाट्या, लेमन यलो कलर थोडासा, लेमन ऑइल अर्धा चमचा, पोटॅशियम मेटा-बायसल्फाइट पाव चमचा. मुळातच लिंबू असल्यामुळे पाकात सायट्रिक अ‍ॅसिड घालण्याची गरज नाही.

कृती : लिंबाचा रस काढून घ्यावा. साखरेचा पाक तयार करून घेऊन, त्यात लिंबाचा रस व बाकीची द्रव्ये घालावीत व सरबत काचेच्या बाटलीत भरून ठेवावे.

सर्व पहा

शनिदेवाच्या पूजेत तांब्याची भांडी का वापरू नयेत? नेमकं कारण काय?

जूनमध्ये गुरूचा महापरिवर्तन योग; ३ राशींचे भाग्य उजळणार

हॉटेलमधून मागवण्याऐवजी घरीच बनवा Restaurant Style Mix Veg

रक्तदाब नियंत्रणासाठी वेलची ठरते रामबाण? जाणून घ्या तिचे आश्चर्यकारक फायदे

Career in Polytechnic After 12th: बारावीनंतर या टॉप पॉलिटेक्निक कोर्समध्ये डिप्लोमा कोर्स करा

सर्व पहा

जेवणाची भूक वाढवणारा आणि झटपट बनणारा स्टार्टर रेस्टॉरंट स्टाईल मसाला पापड

World Milk Day Special: दुधापासून बनवा घरच्या घरी ५ झटपट आणि टेस्टी स्वीट डिशेस!

JEE Advanced चे निकाल जाहीर: दिल्ली विभागातील शुभम कुमार परीक्षेत प्रथम

Anniversary निमित्त 'रॉयल डिनर मेनू' बनवून "जोडीदाराला द्या सरप्राईज''

हात थरथरण्याची समस्या दुर्लक्षित करू नका; या व्हिटॅमिन्समुळे मिळू शकतो फायदा

Show comments