Festival Posters

वोडका विथ आंबा पन्हं

बुधवार, 8 जून 2016 (16:53 IST)
आंब्याच पन्हंं एक क्लासिक ड्रिंक आहे पण यात वोडका मिसळला तर हा वेगळाच स्वाद देईल. जर तुम्ही वोडका पित असाल तर तुम्ही हे  आंब्याच पन्हं जरूर ट्राय करा.  
 
साहित्य - वोडका - 60 एम एल, हिरवा आंबा - 1, पाणी - 200 एम एल, जिरे पूड - 1 चमचा, मीठ - 1 चमचा, साखर - 3 चमचे. 
 
विधी - एका पातेल्यात पाणी आणि आंबा घालून चांगले उकळून घ्यावे. मग पाणी गाळून आंब्याला सोलून त्यातील गर वेगळा काढून द्या. आता गराला एका भांड्यात काढून घ्या. मग यात पाणी, साखर, मीठ आणि जिरेपूड घालून मिक्स करा. या मिश्रणाला चांगल्या प्रकारे फेटून घ्या. आणि नंतर मिक्सरमधून काढून घ्या. मग याला एका ग्लासमध्ये घालून वरून थोडासा वोडका मिक्स करा. यावर आईस क्‍यूब्‍स घालून सर्व्ह करा.

सर्व पहा

मान्सूनमध्ये कार चालवताना 'या' ८ चुका टाळा; नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

Birthday Wishes For Sister in Marathi बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

कशेडी घाटात खरंच भूत आहे का ? जाणून घ्या 'त्या' रहस्यमय कथांमागील सत्य!

संत नामदेव महाराज समाधी: इतिहास, महत्त्व आणि नामदेव पायरीची संपूर्ण माहिती

July Monthly Horoscope 2026 मासिक राशिभविष्य: जुलै २०२६ मध्ये 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; तुमचे भाग्य कसे असेल?

सर्व पहा

Monsoon Hair Care Tips: पावसाळ्यात केस गळणे आणि तेलकट टाळू टाळण्यासाठी टिप्स अवलंबवा

रात्री ही फळे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात

रोज फक्त काही मिनिटे हलासन करा; मान, खांदा आणि कंबरदुखी कमी करण्यास होऊ शकते मदत

पंचतंत्र : गोष्ट भलाढ्य कोब्रा आणि इवल्याश्या मुंग्यांची

Pregnancy Cravings गरोदरपणात डोहळे का लागतात? जाणून घ्या यामागील वैज्ञानिक कारणे !

पुढील लेख
Show comments