Festival Posters
✕

कर्नाळा पक्षी अभयारण्यात पर्यटकांवर मधमाशांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू

Updated: रविवार, 16 फेब्रुवारी 2025 (15:25 IST)
ALSO READ: मुंबईतील 11मजली इमारतीला भीषण आग,2 महिलांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू
सकाळी 11 वाजेच्या सुमारास वन अधिकाऱ्यांना या हल्ल्याची माहिती देण्यात आली नंतर अधिकारी आणि बचाव पथकाने पर्यटकांना वाचवण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली.त्यांना पर्यटक जमिनीवर पडलेले आढळले. 
हे सर्व पर्यटक कर्नाळा किल्ल्याकडे जात असतांना अभ्यरण्यातून वाट काढताना अचानक मधमाश्यांच्या थ्वयाने त्यांच्यावर हल्ला केला. स्वता:ला वाचविण्यासाठी पर्यटकांमध्ये पळापळ झाली.
ALSO READ: मुंबई प्रमाणे रामटेकमध्येही फिल्म सिटी बांधणार, राज्य सरकारने दिली मंजुरी
या पर्यटकांमध्ये एक पर्यटक बेशुद्ध झाला त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
जुन्या मुंबई- पुणे महामार्गावर असलेले कर्नाळा अभ्यारण्य हे पर्यटकांचे आवडते ठिकाण असून शनिवारी आणि रविवारी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी असते. शनिवारी देखील माटुंगातील एका महाविद्यालयातील काही मुले ट्रेकिंगसाठी आली असता त्यांच्यावर देखील मधमाश्यांच्या थ्वयाने हल्ला केला. या मध्ये तिघे जखमी झाले. 
Edited By - Priya Dixit 
ALSO READ: पूर्वांचल एक्सप्रेसवेवर अपघातात महाराष्ट्रातील चार भाविकांचा मृत्यू
 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

Birsa Munda Jayanti 2026 Wishes बिरसा मुंडा जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

मुंबईत पुन्हा सीएनजीचे दर वाढले, ऑटो-टॅक्सी प्रवासही महागणार

LIVE: मुंबईत पुन्हा सीएनजीचे दर वाढले

माजी महापौर मीनाक्षी शिंदे अडचणीत? दीड कोटींची आलिशान कार भेट स्वीकारल्याचा आरोप; प्रकरण एसीबीकडे

मुंबईत अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार; आरोपींच्या फोनमध्ये २० हून अधिक मुलींचे अश्लील व्हिडिओ जप्त

पुढील लेख
Show comments