काजोल
|
आतापर्यंत 30 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलेल्या काजोलने तीन चित्रपटांमध्ये विशेष भूमिका केली आहे. तीनही खान (शाहरुख-सलमान-आमीर. यांच्यासोबत तिची जोडी हीट ठरली. मात्र ज्या-ज्या कलावंताने काजोलसह चित्रपट करिअर सुरू केले त्यांच्यासाठी ती अनलकी ठरली. कमल सदाना, विकास भल्ला आणि रोहित भाटिया याचे उदाहरण आहेत. पती अजय देवगण सोबत तिने सर्वाधिक 6 चित्रपट केले.
बेखुदी (31 जुलै 1992) - कमल सदाना
बाजीगर (12 नोव्हेंबर 1993) - शाहरुख खान
उधार की जिंदगी (1994) - रोहित भाटिया
ये दिल्लगी (1994) - अक्षय कुमार/ सैफ सली खान
करण अर्जुन (13 जानेवारी 1995) - शाहरुख खान
ताकत (23 जून 1995) - विकास भल्ला
हलचल (4 ऑगस्ट 1995) - अजय देवगण
गुण्डाराज (8 सप्टेंबर 1995) - अजय देवगण
दिलवाले दुल्हनियाँ ले जाएँगे (20 ऑक्टोबर 1995) - शाहरुख खान
बंबई का बाबू (22 मार्च 1996) - सैफ अली खान
गुप्त (4 जुलै 1996) - बॉबी देओल
हमेशा (12 सप्टेंबर 1997) - सैफ अली खान
इष्क (28 नोव्हेंबर 1997) - अजय देवगण
प्यार किया तो डरना क्या (27 मार्च 1998) - सलमान खान
डुप्लिकेट (7 मे 1998) - पाहुणी कलावंत
दुश्मन (29 मे 1998) - जस अरोरा / संजय दत्त
प्यार तो होना ही था (27 मार्च 1998) - अजय देवगण
कुछ कुछ होता है (16 ऑक्टोबर 1998) - शाहरुख खान
दिल क्या करें (1999) - अजय देवगण
हम आपके दिल में रहते हैं (22 जानेवारी 1999) - अनिल कपूर
होते-होते प्यार हो गया (2 जुलै 1999) - जैकी श्रॉफ / अतुल अग्निहोत्री
राजू चाचा (डिसेंबर 2000) - अजय देवगण
कुछ खट्टी कुछ मिठी (जानेवारी 2001) - सुनील शेट्टी
कभी खुशी कभी गम (14 डिसेंबर 2001) - शाहरुख खान
कल हो ना हो (28 ऑक्टोबर 2003) - पाहुणी कलावंत
फना (26 मे 2006) - आमिर खान
|
यु मी और हम (डिसेंबर 2007)
- अजय देवगण
हाल-ए-दिल (20 जून 2008) पाहुणी कलावंत
