गुरूवार, 4 डिसेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. सिनेगप्पा
Written By अभिनय कुलकर्णी|

प्रियंका चोप्राचा 'मराठमोळा' अवतार

कमीने प्रियंका चोप्रा मराठमोळ्या अवतारात
IFM
IFM
विशाल भारद्वाजच्या कमीने या चित्रपटात प्रियंका चोप्रा मराठमोळ्या अवतारात दिसणार आहे. प्रियंकाची नेमकी भूमिका काय याविषयी मीडीयात काहीही सांगितले जात नाही. यात नायक शाहिद कपूर असून तो बंगाली दाखवला आहे. नायिकेला मराठी गेटअप दिला आहे. त्यामुळे हे 'गौडबंगाल' काय आहे ते प्रत्यक्ष चित्रपट रिलीज झाल्यानंतरच कळणार आहे.

तूर्तास काष्टा पातळ नेसलेली प्रियंका पाहण्यासाठी येथे क्लिक करा.