Daily Horoscope
✕

महाशिवरात्री उपवासासाठी 'फलाहारी आलू चाट' चटपटीत आणि झटपट होणारा पदार्थ

Updated: शनिवार, 14 फेब्रुवारी 2026 (15:57 IST)
जिरं- १ छोटा चमचा
उपवासाचे मीठ-चवीनुसार
काळी मिरी पूड-अर्धा चमचा
लिंबाचा रस-१ मोठा चमचा
ताजी कोथिंबीर 
तूप किंवा तेल- २ मोठे चमचे
डाळिंबाचे दाणे 
 
कृती-
१. एका पॅनमध्ये तूप किंवा तेल गरम करा. त्यात जिरे आणि हिरवी मिरची टाका. आता बटाट्याच्या फोडी घालून मध्यम आचेवर त्या सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत परता.
२. बटाटे छान कुरकुरीत झाले की त्यात सेंदव मीठ आणि काळी मिरी पूड घालून व्यवस्थित मिक्स करा.
३.आता यात तळलेले शेंगदाणे घाला किंवा कूट घाला. 
४. गॅस बंद करा. आता वरून लिंबाचा रस आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.
५. तयार आलू चाट एका प्लेटमध्ये काढून घ्या. वरून डाळिंबाचे दाणे आणि थोडे उपवासाचे 'बटाटा कीस' घालून सर्व्ह करा.
 

खास टिप्स

जर तुम्हाला दही आवडत असेल, तर या चाटवर थोडे गोड दही आणि जिरे पूड घालून 'फलाहारी दही आलू चाट' बनवू शकता.
तुम्ही यासोबत हिरवी मिरची आणि कोथिंबीरची उपवासाची चटणी सुद्धा जोडू शकता.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: महाशिवरात्रीनिमित्त पौष्टिक आणि चविष्ट बनवायचे असेल, तर या ३ सोप्या रेसिपी नक्की ट्राय करा
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: महाशिवरात्री निमित्त उपवास रेसिपी; अतिशय पौष्टिक राजगिरा ड्रायफ्रुट्स लाडू

सर्व पहा

थंडीची चाहूल आणि गरमागरम मेजवानी: ५ हिवाळी स्पेशल रेसिपी!

केस गळणे आणि कोरडेपणावर रामबाण उपाय: कांद्याच्या सालींपासून बनवा प्रभाव जादुई तेल आणि हेअर पॅक

पायाच्या तळव्यावर तीळ उघडतो परदेश वारी आणि श्रीमंतीचे योग! वाचा सामुद्रिक शास्त्रातील माहिती

मंदिरांमध्ये हत्ती का ठेवले जातात? त्यांच्यामागची परंपरा आणि धार्मिक महत्त्व जाणून घ्या

गरुड पुराण: चितेवर शरीर जळून राख होते, पण 'या' ५ गोष्टी आत्म्यासोबत जातात!

सर्व पहा

बागकाम टिप्स: कोरफडीचे कोमेजलेले रोप पुन्हा हिरवेगार ठेवण्यासाठी वापरा या सोप्या पद्धती

चाळिशीनंतरही तुम्हाला दिसायचे पंचवीस वर्षांचे तर ही सोपी योगासने मदत करतील

हिवाळ्यातही चमकदार चेहरा हवा आहे का? आंघोळीपूर्वी या ५ गोष्टी नक्की करा

प्रेरणादायी कथा : विवेकबुद्धी आणि संयम.....गोष्ट हिऱ्याची खाण

सुका मेवा खरेदी करताना सावधान! भेसळ टाळण्यासाठी डॉक्टरांनी सांगितल्या ५ महत्त्वाच्या टिप्स

पुढील लेख
Show comments