suvichar
✕

FIFA WC 2022: करा किंवा मरा च्या सामन्यात जर्मनीचा सामना स्पेनशी

Updated: रविवार, 27 नोव्हेंबर 2022 (15:02 IST)
 
दिवसाचा पहिला सामना जपान आणि कोस्टा रिका यांच्यात आहे. जपानने त्यांच्या पहिल्या सामन्यात जर्मनीचा पराभव केला. अशा परिस्थितीत हा संघ कोतारिकाविरुद्ध विजय मिळवून उपउपांत्यपूर्व फेरीतील आपला दावा मजबूत करू इच्छितो. त्याचवेळी पहिल्या सामन्यातील पराभवानंतर कोस्टा रिकाचा संघ विजयी मार्गावर परतण्यास इच्छुक आहे.
 
बेल्जियम आणि मोरोक्को यांच्यातील पहिली लढत 1994 विश्वचषकात झाली, बेल्जियमने गट सामना 1-0 ने जिंकला. पाच वर्षांनंतर, बेल्जियमने मैत्रीपूर्ण सामन्यात 4-0 ने विजय मिळवला. 2008 मध्ये दोन्ही संघांची शेवटची भेट ब्रुसेल्समध्ये झाली होती, मोरोक्कोने 4-1 असा विजय मिळविला होता.
 
दिवसाचा तिसरा सामना कॅनडा आणि क्रोएशिया यांच्यात आहे. पहिल्या सामन्यात मोरोक्को सोबत बरोबरी खेळणाऱ्या क्रोएशियाला उपउपांत्यपूर्व फेरी गाठण्याच्या आपल्या आशा जिवंत ठेवण्यासाठी दुसऱ्या सामन्यात कॅनडावर मात करायची आहे. तर कॅनडालाही हा सामना जिंकून स्पर्धेतील आपला विक्रम सुधारायचा आहे.
 
चार वेळा विश्वविजेता संघ जर्मनी फिफा विश्वचषक स्पर्धेतून सलग दुसऱ्यांदा गट फेरीतून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे.
 
आजचे सामने -
जपान विरुद्ध कोस्टा रिका अहमद बिन अली स्टेडियम दुपारी 3:30 वा.
बेल्जियम विरुद्ध मोरोक्को अल-थुमामा स्टेडियम संध्याकाळी 6:30 वा
क्रोएशिया विरुद्ध कॅनडा खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियम रात्री 9:30 वा.
स्पेन विरुद्ध जर्मनी अल बायत स्टेडियम दुपारी 12:30 वा.

Edited By- Priya Dixit 

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंनी विक्रमी ११४ पदके जिंकून चौथे स्थान पटकावले

मंत्री नितेश राणे यांनी दुष्काळाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बीडमधील रुती तलावाला भेट दिली

कुंभमेळ्याच्या तयारीला वेग; गिरीश महाजनांकडून राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांना ध्वजारोहणाचे निमंत्रण

LIVE: महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत अकोला जिल्ह्यात ९२.१२ टक्के मतदान

फ्रेंडशिप फाईल्स'च्या व्हायरल ऑडिओ क्लिपवर राज ठाकरे यांनी एक मोठे निवेदन जारी केले

पुढील लेख
Show comments