Dharma Sangrah
✕

FIFA WC 2022: एमबाप्पेने आठ गोलांसह गोल्डन बूट जिंकला, रोनाल्डोच्या विक्रमाची बरोबरी केली

Updated: सोमवार, 19 डिसेंबर 2022 (09:10 IST)

20 वर्षांपूर्वी ब्राझीलचा दिग्गज खेळाडू रोनाल्डोने 2002 च्या विश्वचषकात आठ गोल करून ही कामगिरी केली होती. हा अपवाद वगळता या 44 वर्षांत कोणत्याही फुटबॉलपटूने सहापेक्षा जास्त गोल करून गोल्डन बूट जिंकला नव्हता. एमबाप्पे, मेस्सी आणि गिरौड यांना सहा गोलांचा विक्रम सुधारण्याची संधी होती आणि एमबाप्पेने ही सुवर्णसंधी सोडली नाही.
 
या विश्वचषकात आतापर्यंत लिओनेल मेस्सीने सात गोल केले आहेत आणि एम्बाप्पेने आठ गोल केले आहेत आणि एम्बाप्पेने गोल्डन बूट जिंकला. 
 
Edited By - Priya Dixit

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

LIVE: पुणे जिल्हा परिषदेने वर्ष २०२६-२७ साठी पशुसंवर्धन योजना सुरू केल्या

सरपंच बनण्याची इच्छा, पण जागा महिलांसाठी राखीव...४२ वर्षीय ऑटो चालकाची आत्महत्या

मुंबई शहर, उपनगरे, नवी मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड येथील लाखो प्रवाशांना फायदा होणार; मुंबई वॉटर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याला मंजुरी

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या वाढून ३१० झाली; पाणीटंचाई निवारणासाठी ४८८ कोटी रुपयांना मंजुरी

पीएफ नियमांमध्ये मोठा बदल, आता वयाच्या ५५ ​​वर्षांपूर्वी २ महिन्यांच्या आत खात्यातून ९०% निधी काढता येईल

पुढील लेख
Show comments