suvichar

अजान - आगामी चित्रपट

वेबदुनिया
मंगळवार, 11 ऑक्टोबर 2011 (17:11 IST)
बॅन र : जेएमजे एंटरटेनमेंट प्रा.लि., एलकेमिआ फिल्म् स
दिग्दर्श क : प्रशांत चड्ढ ा
संगी त : सलीम मर्चेण्ट- सुलेमान मर्चेण् ट
कलाका र : सचिन जोशी, केंडिस बाउचर, आर्य बब्बर, रवि किशन, दलीप ताहिल, सचिन खेडेकर
रिलीज डे ट : 14 ऑक्टोबर 2011
IFM


अजान खान हा अर्धा भारतीय आणि अर्धा अफगाणी आहे. तो 'रॉ'साठी काम करत असतो. त्याला त्याच्या भावाचा शोध आहे, ज्यावर दहशतवादी असण्याचा आरोप लागला असतो. भावाच्या शोधात तो एका डॉक्टरच्या रस्त्यात बाधा बनतो जो भारताला नष्ट करण्याची योजना आखत असतो. त्यानंतर त्याला त्याला बऱ्याच गोष्टींचा पत्ता लागतो. कशा प्रकारे अजान आपल्या रस्त्यात येणाऱ्या अडचणींचा सामना करतो, हे सर्वकाही तुम्हाला बघायला मिळेल रहस्य आणि रोमांचाने भरलेले चित्रपट ‘अजान’मध्ये.

वेबदुनिया वर वाचा

सर्व पहा

72nd National Film Awards: 'आर्टिकल ३७०' ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा, तर कार्तिक आर्यन आणि ममूटी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला

कार्तिक आर्यनला त्याचा पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला; कुटुंबासोबत विजयाचा आनंद साजरा केला

रणबीर कपूरच्या 'रामायण'चा ट्रेलर लीक, यशचा रावणाचा अवतारही दिसला

जान्हवी कपूरला एक नवीन चित्रपट मिळाला, या दिग्दर्शकासोबत काम करणार

सनी देओलच्या 'पार्टिशन १९४७' चा टीझर प्रदर्शित; फाळणीची हृदयद्रावक कथा अंगावर काटा आणेल

सर्व पहा

राजस्थान रॉयल्सच्या वादाप्रकरणी इंग्लंड न्यायालयाने राज कुंद्राला नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले

विजयच्या 'जना नायगन'चा नवा टीझर प्रदर्शित झाला

महाराष्ट्रातील अशी 7 ठिकाणं जिथे पावसाळ्यात जाणं म्हणजे स्वर्गाचा अनुभव

'रामायण'मध्ये हनुमानाची भूमिका साकारणार सनी देओल, म्हणाले-ही भूमिका देवाचा आशीर्वाद

कार्तिक आर्यनला त्याचा पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला; कुटुंबासोबत विजयाचा आनंद साजरा केला

Show comments