Dharma Sangrah
✕

इम्पेशेंट विवेक

Updated: गुरूवार, 6 जानेवारी 2011 (16:51 IST)
PR

विवेक (विवेक सुदर्शन)ला त्याचे सर्व मित्र 'आयवी' म्हणून संबोधतात. तो एका धनाढ्य उद्योगपतीचा मुलगा असतो. त्याच्या डोक्यात बऱ्याच आयडिया असतात पण त्यांना साकारायची त्याची कधीच इच्छा होत नसते. श्रुती (सयाली भगत) आत्मविश्वासी आणि सुंदर मुलगी असते. ती एक मोठ्‍या डॉक्टराची मुलगी आहे आणि आपल्या मंगेतर बरोबर लग्नानंतर यूएसमध्ये स्थायिक होणार असते.


PR

विवेक आणि श्रुतीची गोव्यात भेट होते आणि श्रुतीला बघितल्यावर विवेक तिच्या प्रेमात पडतो. पण श्रुतीच्या मनात त्याच्याबद्दल असे काही विचार येत नाही. आणि प्रेमात असफल झाल्यामुळे तो परत राजस्थानामध्ये आपल्या शहरात परततो.


PR

दोन वर्षानंतर असा संयोग येतो की दोघेही परत भेटतात. विवेकला माहीत पडते की श्रुतीचे लग्न जुळले आहे. त्याचे काही मित्र तिला चुकीचा सल्ला देतात आणि तो श्रुतीचे अपहरण करून घेतो. या नंतर बरेच हास्यास्पद परिस्थिती निर्माण होते व दर्शक त्याचा भरपूर आनंद घेतात.

वेबदुनिया वर वाचा

About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

अमिताभ बच्चन यांच्या नावावर खास गिनीज विक्रम; मादाम तुसादमध्ये स्थान मिळवणारे ठरले पहिले भारतीय अभिनेते!

बिगबॉस' फेम अभिनेत्री अर्चना गौतमच्या कॅफेमध्ये चोरी

सिद्धार्थ-कियारा पुन्हा आई-बाबा होणार

जान्हवी कपूरने तिच्या हिवाळी लूकने खळबळ उडवून दिली, बोल्ड स्टाईल आणि मनमोहक पोझने सर्वांचे लक्ष वेधले

सलमान खानने आपले नवीन यूट्यूब चॅनल 'बीइंग द सलमान खान' सुरू केले; चाहत्यांना अभिनय आणि त्याचा स्वॅग शिकवणार

सर्व पहा

नाना पाटेकरांचा मृत्यू कशामुळे झाला? पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला

एकता कपूरने 'द डर्टी पिक्चर २' ची घोषणा केली; १५ वर्षांनंतर पुन्हा एकदा एक बोल्ड कथा पडद्यावर दिसणार

जेष्ठ मराठी अभिनेत्री मधु कांबीकर यांचे निधन

माँ दुर्गेची अमर गाथा मोठ्या पडद्यावर, 150 हून अधिक कलाकार बनवत आहे हॅन्ड ड्रॉन ऍनिमेशन चित्रपट 'महादेवी आदिशक्ती'

चतुरशृंगी टेकडीवर वसलेले जागृत श्री चतुरशृंगी देवी मंदिर पुणे

Show comments