Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एक विवाह ऐसा भी

Updated: मंगळवार, 16 डिसेंबर 2008 (14:10 IST)
IFMIFM
भोपाळमध्ये राहणार्‍या चांदनीची (ईशा कोप्पिकर) ही कथा आहे. ती एका मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. नैतिक मूल्य व संस्कार यांच्यावर विश्वास ठेवणारी चांदनी वडील व लहान भाऊ-बहिन अनुज व संध्या यांच्यासोबत राहते.

शास्त्रीय गायनात चांदनीने पदवी प्राप्‍त केली असून ती स्टेज परफॉर्म करते. अशाच एका कार्यक्रमात चांदनीची प्रेम (सोनू सूद) नामक तरुणाशी भेट होते व तेव्हा पासूनच त्याच्याच गुटूर गु...सुरू होते.

प्रेम एक श्रीमंत कुटुंबातील असून त्याला गाण्याचा छंद आहे. चांदनी ज्या सुरात गाते तितक्यात बेसुरात प्रेम गातो. चांदनी व प्रेम यांचे आयुष्य सुख व आनंदाने भरून जाते.
IFMIFM

चांदनी व प्रेम यांचा ज्या दिवशी सगाई होते. त्याच दिवशी चांदनीच्या वडीलांचा मृत्यु होतो. चांदनीवर दु:खाचा जणू डोंगरच कोसळतो. चांदणीच्या एका बाजूला प्रेमसोबतचे सुखी आयुष्य असते तर दुसर्‍या बाजुला लहान भाऊ-बहिन यांची जबाबदारी अचाकन येऊन पडते. काय करावे, अशा द्विधा मनस्थितीत ती सापडते.

लहान भाऊ बहिनीच्या प्रेमाने भारावलेली चांदनी जबाबदारी व कर्तव्यासमोर प्रेमाला गौन मानते व प्रेमशी लग्न न करण्याचा निर्णय घेते. चांदनीच्या निर्णयावर प्रेमही आपल्या प्रेमाच्या त्याग करून समर्थन जाहीर करतो. चांदनीच्या संघर्षमय जीवनात तिच्या सुख दु:खात मदत करतो.

भाऊ-बहिनीला त्याच्या पायावर उभे राहण्यासाठी चांदनीला तब्बल 12 वर्षांचा कालावधी लागतो. तरी देखील प्रेम तिची वाट बघतो. एक तरूणी आपल्या कर्तव्यासाठी प्रेमाचा त्याग करून संघर्षमय जीवनातून आपल्या लहान भाऊ व बहिन यांना सक्षम करण्यात यशस्वी होते. स्त्री- पुरूषांच्या नात्याला 'एक विवाह ऐसा भी'मध्ये खूप महत्त्व देण्यात आले आहे
About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

72nd National Film Awards: 'आर्टिकल ३७०' ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा, तर कार्तिक आर्यन आणि ममूटी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला

कार्तिक आर्यनला त्याचा पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला; कुटुंबासोबत विजयाचा आनंद साजरा केला

रणबीर कपूरच्या 'रामायण'चा ट्रेलर लीक, यशचा रावणाचा अवतारही दिसला

जान्हवी कपूरला एक नवीन चित्रपट मिळाला, या दिग्दर्शकासोबत काम करणार

सनी देओलच्या 'पार्टिशन १९४७' चा टीझर प्रदर्शित; फाळणीची हृदयद्रावक कथा अंगावर काटा आणेल

कियारा अडवाणीचे खरे नाव माहित आहे का? सलमान खानच्या या सल्ल्याने तिची ओळख बदलली

भूमी पेडणेकरच्या सावन पोस्टने खळबळ उडवून दिली: नेटिझन्सने ट्रोल केले

व्हॅली ऑफ फ्लॉवर्स जगातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक; जिथे पावसाळ्यात जमीन आणि आकाश फुलांनी बहरते

करिश्मा तन्ना आणि पती वरुण बंगेरा आई-बाबा झाले, गुरुपौर्णिमेला छोटा राजकुमार घरी आला

'रामायणम'मधील रकुल प्रीत सिंगचा 'शूर्पणखा' लूक चर्चेत; चाहत्यांनी 'परफेक्ट कास्टिंग' म्हटले

Show comments