suvichar
✕

ओम शांती ओम : पुनर्जन्माची कथा

Updated: सोमवार, 5 नोव्हेंबर 2007 (15:22 IST)
निर्माती :गौरी खा न
दिग्दर्शक :फराह खा न
गीत :विशाल डडलानी, जावेद अख्तर, कुमा र
संगीत :विशाल-शेख र
कलाकार :शाहरूख खान, दीपिका पदुकोण, श्रेयस तळपदे, अर्जुन रामपाल, किरण खे र

फराह खान दिग्दर्शित 'ओम शांती ओम' पुनर्जन्मावर आधारीत कथा आहे. चित्रपटाची सुरवात सत्तरच्या दशकात सुरू होऊन हळूहळू आजच्या दशकात प्रवेश करते. त्या दशकातील कार, चष्मे, केशरचना हे सर्व दाखविण्यासाठी फरहाने विशेष काळजी घेतली आहे. चित्रपटाची कथा बॉलीवूडभोवती फिरते. तो काळ धर्मेंद्र, जितेंद्र, राजेश खन्ना या अभिनेत्यांनी गाजवला होता. यामुळे या चित्रपटातील अभिनेत्री दीपिका पदुकोणला विशेष तंत्रांचा वापर करून या लोकप्रिय कलाकारांसोबत गाणे गाताना दाखविले गेले आहे.

ओम प्रकाश माखिजा (शाहरूख खान) याच काळातील कलाकार आहे. ओमचे चित्रपटात नायक बनण्याचे स्वप्न आहे. परंतु, चांगला अभिनेता
IFMIFM
असूनही त्याला ज्युनियर कलाकार म्हणूनच काम करावे लागते. शांतिप्रिया (दीपिका पादुकोण) ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. ओम तिचा चाहता आहे. तिच्यावर तो नकळत प्रेम करू लागतो. तिची प्राप्ती हे त्याचे ध्येय होते. त्यासाठी तो स्वतःच्या स्वप्नाचा बळीही द्यायला तयार होतो. शांतिप्रियालादेखिल ओम आवडतो. त्यासाठी ती चित्रपटाची मायावी दुनियाही सोडण्याचा निर्णय घेण्यापर्यंत येते.

IFMIFM
पण घटना अशा घडतात की त्यात ओमचा मृत्यू होतो. शांतिप्रिया त्याच्या विरहाने दु:खी होते. नंतर ओम कपूरच्या रूपात (शाहरूख) जुन्या ओमचा पुनर्जन्म होतो. मागील जन्माच्या आठवणी त्याला स्वस्थ बसू देत नाहीत. हळूहळू त्याला त्याचा मृत्यू कसा व कोणत्या कारणाने होतो हे आठवते. शांतिप्रिया आजही जिवंत असल्याचे त्याला कळते. नंतर ओम व तिची भेट कशी होते, हे पाहण्यासाठी 'ओम शांती ओम' पहावा लागेल.
About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

आफ्टर डार्क'चा पहिला ट्रॅक जो भी होना है हो जाएगा' हे नवीन गाणे प्रदर्शित

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षितचा मुलगा गर्लफ्रेंडसोबत! दोघांमधील केमिस्ट्री चर्चेचा विषय

मराठी प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी 'रामायण'मध्ये महर्षी विश्वामित्रांची भूमिका साकारली

जॅकी श्रॉफ आणि शरद केळकर यांच्या भयपट 'काली खेती'ने कृष्णधवल ट्रेलरद्वारे नवीन वातावरण निर्माण केले

आलिया भट्ट, आर्यन खान ते वैभव सूर्यवंशी, TIME100 नेक्स्ट इंडियाची पहिली यादी जाहीर झाली

सचिन सराफ यांचा दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण; अमित साध प्रमुख भूमिकेत झळकणार ‘प्रताप’ या अ‍ॅक्शन ड्रामामधून

अभिनेता सैफ अली खानला जीवे मारण्याची धमकी; बाबा सिद्दीकीच्या मारेकऱ्याचे नाव समोर आले

Ye Prem Mol Liya Trailer 'ये प्रेम मोल लिया'चा ट्रेलर प्रदर्शित: आयुष्मान आणि शर्वरीने जिंकली मने; लग्नानंतर येणार एक मोठा वळण!

Show comments