मो ह मनुष्या स अधि क लोभ ी बनवत ो. पैशांमाग े धावणार्य ा मनुष्याच्य ा लोभीपणा स अं त नसत ो. करोड ो रूपय े संपत्त ी असलेल्य ा व्यक्तीलाह ी पैशाच ा मो ह आवरत नाही. 'बुढ्ढ ा म र गय ा' य ा चित्रपटाच ा विष य हा च आह े. दिग्दर्श क राहू ल रवे ल यांन ी विडंब न व विनोदी शैलीच ी ह ी भन्ना ट गुंफ ण प्रेक्षकासमो र मनोरंजकपण े मांडण्याच ा प्रयत् न केल ा आह े. लक्ष्मीकां त कबाडिय ा ह े भारताती ल गर्भश्रीमंतापैक ी एक. लो क त्यांन ा ए ल. क े. य ा टोपणनावाने च ओळखता त. भंगाराच्य ा व्यवसायापासू न सुरूवा त कर त त्यांनी स्वकर्तृत्वाव र समाजा त प्रतिष्ठ ा आण ि पैस ा कमावल ा आह े. त े आत ा आपल्य ा कंपनीसाठ ी बाजारातू न पा च कोट ी रूपय े जम ा करणा र आहेत. स्व त: च ा आयपी ओ आणणा र आहे त.
IFM
IFM
ए ल. कें च्य ा कुटुंबा त रणजी त आण ि समी र अश ी दो न मुल े, ए क अविवाहि त बहिण, श्रुत ी आण ि अंज ू नावाच्य ा दो न सुन ा. संजन ा आण ि नम्रत ा य ा रणजीतच्य ा दो न मुल ी त र पवनच ा मुलग ा समी र अस े सदस्य आहेत. य ा सर्वांच ा डोळ ा ए ल. कें च्य ा संपत्तीव र असत ो. आयपी ओ उघडण्याच्य ा आदल्य ा रात्री च ए ल. के यांच ा अचानक मृत्य ू होत ो. कुटुंबाती ल सर्वज ण घाबरू न जाता त. त्यांन ा दुःख ए ल. क े यांच्या मृत्यूचे नसते. एलके गेल्यामुळे त्यांच्या समभागा त गुंतवणूक करणार कोण याचे असते. अशावेळ ी विद्यु त बाब ा नावाच ा ए क भोंद ू साधू त्यांन ा ए क युक्त ी सांगतो. एल केच्य ा मृत्यूच ी बातम ी घराच्य ा बाहे र कुणालाह ी सांग ू नक ा. लोकांन ी समभा ग विक त घेतल्याव र दो न दिवसांन ी सांगा, असा सल्ला तो देतो. विद्यु त बाबान े सांगितलेल ी युक्त ी सर्वांन ा पटत े. एवढ्य ा मोठ्य ा प्रसिद् ध आण ि श्रीमं त व्यक्तीच्य ा मृत्यूच ी बातम ी लपवू न ठेवण े अवघ ड गोष् ट. पण हे सर्व त्यात यशस्वी होतात. नंत र जेव्ह ा ए ल. के च्य ा मृत्यूबद्द ल सर्वांन ा सांगण्याच ी वे ळ येत े त्यावेळी परिस्थित ी अश ी काह ी बनत े क ी त्यांन ा आणख ी काह ी दिव स आपल े तों ड बं द ठेवाव े लागत े. नंतर त े ए ल. के च्य ा एक ा खोट्य ा मित्राच्य ा मृत्यूच ी घोषण ा करता त आण ि त्य ा बहाण्यान े ए ल. के यांच्यावर अंत्यसंस्कार करतात. नंचर काह ी शो ध पत्रकारांना एलकेंच्या मृत्यूबाबतचे सत्य कळते. त े घराती ल फितू र नोकराच्या माध्यमातून आणखी माहिती मिळवतात. मृतदेहाच ी विल्हेवा ट लावणार्यांच ा शो ध घेता त. य ा प्रकरणामुळ े कुटुंबा त भांडणेह ी हो ऊ लागता त. य ा सर् व प्रकारच्य ा खटाटोपाल ा दिग्दर्श क राहू ल रवै ल यांन ी कस े मांडले आहे त े ' बुढ्ढ ा म र गय ा' बघितल्यावर च समजे ल.
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
Read More