Daily Horoscope
✕

चिंटी चिंटी बैंग बैंग

Updated: शुक्रवार, 26 सप्टेंबर 2008 (12:41 IST)
निर्माता - एलेकॉम फिएस्टा एंटरटेनमेंट प्रा. लि.
दिग्दर्शक - आर. डी. मलिक
अ‍ॅनिमेशन - शंतनू पाल
संगीत - जीत
वेळ - 80 मिनिट

' चिंटी चिंटी बैंग बैंग' हा एक अ‍ॅनिमेशन चित्रपट आहे. यामध्ये आशिष विद्यार्थी, महेश मांजरेकर, असरानी, अंजन श्रीवास्तव यांसारख्या कलाकारांनी आवाज दिला आहे. मुंग्यांच्या साम्राज्याची ही कथा आह े.

WDWD
एकीकडे लाल मुंग्यांचे तर दुसरीकडे काळ्या मुंग्यांचे साम्राज्य आहे. तलावाच्या काठावर असणा-या बंगल्यामध्ये हे साम्राज्य आहे. लाल आणि काळ्या मुंग्यांचे कधीच पटत नाही. त्या एकदुस-यांना मूर्ख समजतात. एकेदिवशी लाल मुंग्यांमधील एक म्हातारा काळ्या मुंग्यांमधील आत्याला त्रस्त करतो. काळी आत्या त्याची तक्रार काळ्या मुंग्यांच्या साम्राज्यातील राणीकडे करते. काली राणी ही बाब काळ्या राजाला सांगते आणि त्या लाल म्हाता-याचे मुंडके मागते.

काळा राजा लाल साम्राज्यावर हल्ला करण्याची तयारी सुरू करतो. लोहित (लाल राजकुमारी) आणि कृष्णा (काळा राजकुमार) यांचे प्रेमप्रकरण सुरू असते. त्यामुळे परिस्थिती अधिकच बिघडते. काळा राजा आपल्या सहका-यांना (बेडूक, सरडा) घेऊन रणांगणात येतो. आणि मग.. पुढे काय होते ते जाणून घेण्यासाठी पाहा 'चिंटी चिंटी बैंग बैंग'
About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

आफ्टर डार्क'चा पहिला ट्रॅक जो भी होना है हो जाएगा' हे नवीन गाणे प्रदर्शित

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षितचा मुलगा गर्लफ्रेंडसोबत! दोघांमधील केमिस्ट्री चर्चेचा विषय

मराठी प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी 'रामायण'मध्ये महर्षी विश्वामित्रांची भूमिका साकारली

धार्मिक स्थळांव्यतिरिक्त, उत्तर प्रदेशातील नैसर्गिक स्थळे विलक्षण अनुभव देतात; भेट दिल्यावर तुम्हाला पुन्हा परत यावेसे वाटेल

गोळीबाराच्या घटनेनंतर अभिनेता टायगर श्रॉफ पुन्हा चित्रीकरणाच्या सेटवर; 'लग जा गले' चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण

कोकणातील लपलेला स्वर्ग 'वेळास गाव'; जिथे निसर्ग आणि संस्कृती एकत्र नांदतात

गोळीबाराच्या घटनेनंतर अभिनेता टायगर श्रॉफ सेटवर परतला, लग जा गले'चे चित्रीकरण पूर्ण केले

'रामायण' हिट की फ्लॉप? आत्ताच निष्कर्ष काढण्याची घाई का? २००० ते ४००० कोटींच्या बजेटमागील नेमकं सत्य काय?

Show comments