suvichar
✕

'दिलवाले' बद्दल 15 रोचक तथ्य

Updated: शुक्रवार, 11 डिसेंबर 2015 (12:57 IST)

* 2007 मध्येदेखील शाहरूख आणि भंसालीच्या चित्रपटांमध्ये अशीच स्पर्धा होती. तेव्हा शाहरूखच्या 'ओम शांती ओम' पुढे भंसालीची 'सांवरिया' धप्पकन पडली होती.

* 'दिलवाले' रिलीजआधी नफ्यात आहे तरीही येथे प्रश्न शाहरूखच्या प्रतिष्ठेचा आहे. हे बघायचे आहे की हा सिनेमा तीनशे कोटीच्या क्लबमध्ये सामील होतो का नाही?
* जेव्हा वरूण धवनला या चित्रपटाची ऑफर आली तर तो स्तब्ध झाला होता. शाहरूख खानसोबत काम करायला मिळणार हा विचार करून तो फार खूश झाला असून जेव्हा त्याने ही गोष्ट त्याच्या आईला सांगितली तेव्हा आनंदाच्या धक्क्यामुळे त्याच्या आईची दो मिनिटांसाठी वाचा गेली.

* रेड चिलीज एंटरटेनमेंटने याचे म्युझिक राइट्स सोनीला रिकॉर्ड 19 कोटींमध्ये विकले आहेत.

* शूटिंग दरम्यान शाहरूख सेटवर सायकलने फिरायचा. ही सायकल रोहित शेट्टीने शाहरुखला त्याच्या गुडघ्याची तक्रार दूर करण्यासाठी भेट म्हणून दिली होती.
* 'रंग दे तू मोहे'... च्या शूटिंगदरम्यान थंडीमुळे कलाकार निळे पडून गेले होते. शूटिंग संपल्याबरोबर त्यांनी एक ओव्हरकोट आणि तीन कांबळे ओढले.

* 'रंग दे तू मोहे'... ची शूटिंग एका तुटलेल्या विमानावर करण्यात आली आहे. शाहरुखने सांगितले की काही काळाआधी ह्या विमानाला समुद्राजवळ इमरजेंसी लँडिंग करावी लागली होती. तेव्हापासून ते विमान तिथेच आहे.

* 'रंग दे तू मोहे'... या गाण्यातील एक सीन डोंगराच्या टॉपवर शूट करण्यात आले आहे. याबाबत शाहरूख म्हणाला की तेव्हा आमचे पाय दोरीने बांधले होते.
* 'दिलवाले दुल्हनियां ले जाएंगे' यात शाहरूख- काजोलचा ट्रेनमधला सीन फार हिट झाला होता तसाच सीन 'दिलवाले'मध्ये पाहिला मिळणार आहे पण यात ट्रेनला विमानाने रिप्लेस करण्यात आले आहे.

* 'दिलवाले'चं पहिलं गाणं 18 नोव्हेंबर रोजी मराठा मंदिर येथे लाँच करण्यात आले. जिथे 'दिलवाले दुल्हनियां ले जाएंगे' मागील 20 वर्षांपासून आजपर्यंत प्रदर्शित केली जात आहे.

* रोहित शेट्टीचे चित्रपट म्हटले तर उडणार्‍या कार आल्याचं. या सिनेमातही हाय ऑक्टेन एक्शन बघायला मिळणार आहे. शाहरुखने हॉलिवूड चित्रपट फास्ट ऍड फ्यूरिअस आणि जेम्स बाँड सारखे ऍक्शन करण्याची इच्छा असल्याचे सांगितले होते.

सर्व पहा

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

फार्स फिल्म्स तर्फे शाहरुख खानचा 'किंग' २४ डिसेंबर २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित होणार

रामायणाचे दोन नव्हे, तर तीन भाग असणार का? रणबीर कपूरने एक मोठा संकेत दिला

कोणत्याही आंदोलनात मी यापुढे सहभागी होणार नाही; 'भारत सोडा नोटीस' संदर्भात इम्रान खानने उच्च न्यायालयात माफी मागितली

ऋषभ शेट्टी शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार, भूषण कुमार यांनी 'द प्राईड ऑफ भारत' या मेगा प्रोजेक्टची घोषणा केली

सर्व पहा

एक दिवसाची दिवाळी सहल; सकाळी जाऊन रात्री परतता येतील अशी ठिकाणे

दिवाळीपासून हिवाळी सुट्टीचे नियोजन करा; जैसलमेरमध्ये पाहण्यासारखी खास ठिकाणे

रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार करण्याचे आदेश देणारा गुंड हॅरी बॉक्सरला अटक

मृदंगम वादक श्रीधर पार्थसारथी यांचे निधन

दिवाळीपूर्वी 'रामायण'ने विक्रम मोडले, पहिल्याच दिवशी १५५ कोटी रुपयांची कमाई केली

Show comments