Daily Horoscope
✕

मल्लिका आता लोकांना 'डसणार'

Updated: गुरूवार, 4 जून 2009 (12:43 IST)
मल्लिका शेरावत पुन्हा लोकांना डसणार आहे. तिच्या 'सेक्सी' इमेजने अनेकांना घायाळ केले आहेच. पण आता नव्या रूपात ती घायाळ करायला येतेय. पण हे रूप आहे एका नागिणीचे. 'हिस्स' नावाच्या या चित्रपटात मल्लिका नागिण बनलीय. नागिण म्हटलं की बदला, सूड आलेच. या चचित्रपटाचे कथानकही त्यावरच आधारीत आहे. यात मल्लिकासह इरफान खान आहे.

नागकन्या, इच्छाधारी नागिण या विषयावर अनेक चित्रपट बॉलीवूडमध्ये बनले आहेत. हा चित्रपटही त्याच मिथकावर आधारीत आहे. यात मल्लिका नागिण असून ती तिला वाटले तेव्हा सुंदर मुलीचे रूप घेऊ शकते. तिला तिच्या प्रियकराचा शोध घ्यायचा आहे. यात अनेक रंजक घटना आहेत. गुपिते आणि थरारक वळणांच्या मार्गावरून ही नागिण अखेर तिच्या प्रियकरापर्यंत पोहोचते अशी ही ढोबळमानाने कथा आहे.

चित्रपटाची निर्मिती विक्रमसिंह व गोविंद मेनन करत आहेत. दिग्दर्शन हॉलीवूडची जेनिफर लिंच करते आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक डेव्हिड लिंच यांची ती कन्या आहे.
About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

Ye Prem Mol Liya Review 'ये प्रेम मोल लिया' चित्रपट परीक्षण: नवा दृष्टिकोन, पण कथानक सूरज बडजात्यांच्या जुन्या गोडव्यात अडकले

नवाझुद्दीन सिद्दिकी आणि दिया मिर्झा यांची प्रमुख भूमिका असलेला 'डॉ. हसन' सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित

श्रद्धा कपूरच्या 'ईठा' ने प्रदर्शनापूर्वीच इतिहास रचला! चित्रपटाने 'एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये स्थान मिळवले; प्रमाणपत्र देऊन सन्मान

ऑस्करच्या शर्यतीत मराठी चित्रपट 'गोंधळ'; १०४ पात्र चित्रपटांच्या यादीत समावेश

Miss Universe: ११५ स्पर्धकांवर मात करीत जेनिफर बॅरेटोने मिस युनिव्हर्स २०२६ चा मुकुट जिंकला

सर्व पहा

Kumar Sanu Guinness World Record कुमार सानू यांनी एका दिवसात २८ गाणी कशी रेकॉर्ड केली सांगितले

बंगाली अभिनेत्री मिमी चक्रवर्तीने गुपचूप लग्न केले, विवाहाचे सुंदर फोटो समोर आले

Maha Ganapati Temple Wai कृष्णा नदीच्या काठावर वसलेले जागृत 'ढोल्या गणपती मंदिर'

आर्यन खानच्या रूमर्ड गर्लफ्रेंडचे खान परिवाराशी नाते कसे? लारिसा बोनेसीने सांगितल्या पडद्यामागच्या गोष्टी

Ye Prem Mol Liya Review 'ये प्रेम मोल लिया' चित्रपट परीक्षण: नवा दृष्टिकोन, पण कथानक सूरज बडजात्यांच्या जुन्या गोडव्यात अडकले