Daily Horoscope
✕

यमला पगला दीवाना : देओल धमाका

Updated: शुक्रवार, 17 डिसेंबर 2010 (16:47 IST)
PR


’अपने’ या चित्रपटानंतर तिन्ही देओल्स ‘यमला पगला दीवाना’ मध्ये दर्शकांचे मनोरंजन करण्यासाठी येत आहे. तिघांचे म्हणणे आहे की, या कथेत कॉमेडी, रोमांस, ड्रामा आणि मेलोड्रामा असून इमोशन आहे... व बरेच कंफ्यूजन आहे. चित्रपटाची कता कॅनडापासून सुरू होऊन बनारस पर्यंत येते व सर्वात शेवटच्या टप्प्यात पंजाबमध्ये येऊन ठेपते, जेथे धर्मेंद्र, सनी देओल आणि बॉबीचे प्रशंसक घरोघरी सापडतील.


PR
धरमसिंह (धर्मेंद्र) आणि गजोधरसिंह (बॉबी देओल) बनारसचे ठग आहे. लोकांची ठगी करण्यात यांचे कुणी सानी नाही आहे. बाप-बेट्याच्या कामाला तेव्हा ब्रेक लागतो जेव्हा एक शक्तिशाली, इमानदार एनआरआय परमसिंह ढिल्लो (सनी देओल) त्यांच्या जीवनात येतो. परमवीर दावा करतो की तो गजोधरचा मोठा भाऊ आहे. दोघेही लहानपणी हरवले होते.


PR
बाप-बेट्याला विश्वास होत नाही, पण त्याची ताकद बघून ते मानून घेतात की जर त्यांना कोणी त्रास दिला तर परमवीर त्यांचा बचाव नक्कीच करेल. त्याच दरम्यान गजोधरला साहेबा (कुलराज रंधावा) नावाच्या मुलीच्या प्रेमात पडतो. साहेबा पंजाबची राहणारी असते. त्यांच्या प्रेम प्रसंगात साहेबाचा भाऊ अडचण निर्माण करतो व तिला पंजाब घेऊन जातो.


PR
गजोधरला आपले प्रेम परत हवे आहे त्यासाठी परमवीर एक ‘क्रेझी प्लॅन’ बनवतो. तिघेही पंजाबच्या गाव खेड्यात पोहचतात. त्यानंतर सुरू होतो हास्य-मनोरंजनाचा ड्रामा, ज्यात संयुक्त परिवार आहे, रागीट नातेवाईक आहे, लग्नाच्या गोष्टी आणि बरेच काही ड्रामे आहेत.

PR

दिग्दर्शकाबद्दल माहिती :

' करीब’मध्ये विधू विनोद चोप्राचे सहायक आणि बरेच डॉक्युमेंट्री तयार करून चुकलेले समीर कर्णिकाने अब तक क्यूँ हो गया ना (2004), नन्हे जैसलमेर (2007), हिरोज (2008) आणि वादा राहा... आई प्रॉमिस (2009) निर्देशित केले आहे, पण त्यात त्यांना फारसा यश मिळालेला नाही. बॉम्बी देओलशी झालेल्या मैत्रीचा फायदा ‘यमला पगला दीवाना’मध्ये तिन्ही देओल्सला निर्देशित करून मिळाला आहे. चित्रपटाचे प्रोमो लोकांना आवडत आहे, आणि आता समीरला वाटत आहे की हे चित्रपट जरूर हिट जाईल.

वेबदुनिया वर वाचा

About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

आफ्टर डार्क'चा पहिला ट्रॅक जो भी होना है हो जाएगा' हे नवीन गाणे प्रदर्शित

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षितचा मुलगा गर्लफ्रेंडसोबत! दोघांमधील केमिस्ट्री चर्चेचा विषय

मराठी प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी 'रामायण'मध्ये महर्षी विश्वामित्रांची भूमिका साकारली

सर्व पहा

Ye Prem Mol Liya Review: ४ वर्षांनंतर सूरज बडजात्या घेऊन येत आहेत नवा रोमँटिक ड्रामा; जाणून घ्या कोणते कलाकार झळकणार आणि काय असेल कथा?

'ईठा' आणि 'मातृभूमी' या चित्रपटांच्या प्रदर्शन तारखांमध्ये टक्कर; सलमान खानने माफी मागितली; म्हणाला....

सामंथा रुथ प्रभू आई झाली; अभिनेत्रीने गोंडस मुलाला जन्म दिला

हिवाळ्यात स्वर्गासारखा अनुभव घ्यायचा असेल भारतात या ठिकाणी नक्की भेट द्या

अभिनेते नितीश भारद्वाज यांनी 'रामायण'वर जोरदार टीका केली; म्हणाले, "रावणाला नायक बनवण्यात आले''

Show comments