Daily Horoscope
✕

रामगोपाल वर्मा की आग

Updated: गुरूवार, 30 ऑगस्ट 2007 (12:47 IST)

निर्मात ा : रामगोपा ल वर्म ा
दिग्दर्श क : रामगोपा ल वर्म ा
कलाका र : अमिता भ बच्च न, मोहनला ल, अज य देवग न, सुष्मित ा से न, निश ा कोठार ी, प्रशां त रा ज
मुंबईती ल रेल्वे स्टेशनव र ट्रे न धडधड त येऊ न थांबत े. दो न तरू ण प्लॅटफॉर्मव र पा य ठेवता त. आजपर्यं त डोळ्या त साठवलेल्य ा स्वप्नांच्य ा पूर्ततेसाठ ी त े पहिल्यांदा च स्वप्ननगर ी मुंबापुरी त पा य ठेव त असता त. दोघांचेह ी ध्ये य निश्चि त आह े. त्यांच्याती ल मैत्र ी व परस्परांवरी ल विश्वा स इतरांसाठ ी आदर्शव त आहे त. हिरेंद् र चव्हा ण ( अज य देवग ण ) व रा ज रानड े ( प्रशां त रा ज ) परस्परांच्या संगतीत च लहानाच े मोठ े झाल े आहे त.

दोघेह ी सु ख- द ु:ख, यशापयशांन ा धीरोदात्तपण े सामोर े गेल े
PRPR
आहे त. शहरा त आगमनानंत र आठवडाभरा त त्यांच ी परिचि त असलेल्य ा सूरमाश ी ( राजपा ल याद व ) भे ट होत े. तो दोघांनाह ी शामभूल सेठकड े नोकर ी मिळवू न देत ो. शामभू ल से ठ गुन्हेगार ी जगताती ल मोठ ा गुं ड असत ो. यादरम्या न त्यांच ा पोलि स अधिकार ी नरसि ह ( मोहनला ल) यांच्याश ी संपर् क येत ो.
पोलि स अधिकार ी शामभूलच्या काळ्य ा धंदयाविषय ी माहित ी देवू न त्यांन ा सतर् क करत ो. नरसि ह त्यांन ा शामभूलल ा अट क करण्यासाठ ी मदतीच े आवाह न करत ो. दोघेह ी साह स, व शौर् य दाखव त शामभूलल ा पकडू न देता त मात् र यादरम्या न पोलि स खटल्या त फसल्यान े त्यांन ा तुरूंगा त जाव े लागत े. चित्रपटाच ी उत्सुकत ा शिगेल ा पोहचल ी असताना च बब्ब न ( अमिता भ बच्च न) अवतरत ो. त ो ए क खतरना क गुन्हेगा र आह े. त्याच्यापर्यं त कोणीह ी पोहच ू शक त नाह ी.
PRPR
तसा प्रयत् न करणार्‍या स आपल्य ा प्राणा स मुकाव े लागत े. एवढ ी त्याच ी दहश त आह े. आव्हानांश ी खेळण े त्याच्य ा डाव्य ा हातच ा खे ळ आह े. पोलि स अधिकार ी नरसिहसमो र कुख्या त गुन्हेगार बब्बनल ा पकडण्याच े आव्हा न असत े. रा ज व हिरूच्य ा मदतीशिवा य त े शक् य नाह ी, याच ी त्या स खात्र ी पटत े. आत ा नरसिहच े ध्ये य य ा दोघांच े लक्ष् य बनत े. बब्बनसमो र त्यांच ा टिका व लाग ु शकत ो? नरसि ह, हिर ू व राजच े त्रिकू ट आपल ी मोहि म फत्त े करत े? य ा प्रश्नांच ी उत्तर े रामगोपा ल वर्म ा क ी आ ग मध्य े मिळती ल.
About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

आफ्टर डार्क'चा पहिला ट्रॅक जो भी होना है हो जाएगा' हे नवीन गाणे प्रदर्शित

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षितचा मुलगा गर्लफ्रेंडसोबत! दोघांमधील केमिस्ट्री चर्चेचा विषय

मराठी प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी 'रामायण'मध्ये महर्षी विश्वामित्रांची भूमिका साकारली

Kebul Lamjao National Park मणिपूरमध्ये जगातील एकमेव तरंगणारे राष्ट्रीय उद्यान

Ye Prem Mol Liya Review: ४ वर्षांनंतर सूरज बडजात्या घेऊन येत आहेत नवा रोमँटिक ड्रामा; जाणून घ्या कोणते कलाकार झळकणार आणि काय असेल कथा?

'ईठा' आणि 'मातृभूमी' या चित्रपटांच्या प्रदर्शन तारखांमध्ये टक्कर; सलमान खानने माफी मागितली; म्हणाला....

सामंथा रुथ प्रभू आई झाली; अभिनेत्रीने गोंडस मुलाला जन्म दिला

हिवाळ्यात स्वर्गासारखा अनुभव घ्यायचा असेल भारतात या ठिकाणी नक्की भेट द्या

Show comments