suvichar
✕

चित्रपट परीक्षण: ऑल इज वेल

Updated: सोमवार, 24 ऑगस्ट 2015 (11:23 IST)
उमेश शुक्लांना ह्या चित्रपटात कॉमेडी, रोमांस, एक्शन असं बहुधा सगळंच दाखवण्याची घाई झाली असल्याने अनेक ठिकाणी चित्रपट घाईघाईत उरकल्यासारखा वाटतो. ह्यात अभिषेकचे कॉस्टूयम सारखे का बदलले जात आहेत, ते कळतच नाही. पम्मीला अलझायमर झालेला असताना ती सुध्दा मध्येच चमत्कार झाल्यासारखी ठीक कशी होते. त्याचेही उत्तर मिळत नाही.

आसिन तर फक्त अभिषेकशी रोमांस करण्यापुरतीच फिल्ममध्ये आहे. आणि ऋषी कपूर आणि अभिषेक एकमेकांशी सारखे का ओरडून बोलतात, ते तर दिग्दर्शकालाच ठाऊक. ह्यातलं संगीतच काय ती त्यातल्या त्यात जमेची बाजू. अर्जित सिंगच्या आवाजातले बातों में तेरी, विशाल दादलानी आणि अरमान मलिकच्या आवाजातले हफ्ते में चार शनिवार आणि कनिका कपूर आणि मीत ब्रदर्स अनजानने गायलेलं नाचन फर्राटेदार श्रवणीय आहे.

सर्व पहा

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

आफ्टर डार्क'चा पहिला ट्रॅक जो भी होना है हो जाएगा' हे नवीन गाणे प्रदर्शित

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षितचा मुलगा गर्लफ्रेंडसोबत! दोघांमधील केमिस्ट्री चर्चेचा विषय

मराठी प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी 'रामायण'मध्ये महर्षी विश्वामित्रांची भूमिका साकारली

सर्व पहा

रणबीर कपूरच्या रामायण चित्रपटाने १,४८३.५० कोटींची कमाई केली

कार्तिकी एकादशीला पंढरपूरला जाणे शक्य नसल्यास कोकणातील प्रसिद्ध विठ्ठल-रुक्मिणी मंदिरांना भेट देऊन दर्शन घ्या

अक्षय कुमारचा शत्रू यावेळी माणूस नसून एक एलियन असेल! 'समूक'चा थरारक फर्स्ट लूक प्रदर्शित झाला

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी कारवाई; ५ आरोपींची तुरुंगात रवानगी, सुनेहा पंडित २१ नोव्हेंबरपर्यंत कोठडीत

बाहुबली फेम अभिनेत्री रम्या कृष्णनने कृष्णा वम्सीसोबतच्या घटस्फोटाच्या अफवांवर मौन सोडले

Show comments