Festival Posters
✕

चित्रपट परीक्षण: धरम संकट मे

Updated: सोमवार, 13 एप्रिल 2015 (11:03 IST)
एका ब्राह्मण हिंदूची ही कथा आहे. जी भूमिका साकारलीय अभिनेता परेश रावलनं तो एक कट्टर हिंदू असतो. पण एक दिवस त्याची खरीखुरी ओळख त्याला कळते. तो खरंतर एका ब्राह्मण हिंदू कुटुंबानं दत्तक घेतलेला मुसलमान मुलगा असतो. जेव्हा त्याला हे कळतं तेव्हा काय घडतं. आपल्या खर्‍या आई-बाबांच्या शोधात तो निघतो, पण त्याच्या आई बाबांशी त्याची भेट होऊ शकत नाही. त्याच्या पुढे एक अट घातली जाते. मुस्लिम धर्माचा अभ्यास केला तरच तो आपल्या खर्‍या आई-वडिलांना भेटू शकतो, अशी अट एक इमाम त्याला घालतो. यानंतर काय घडतं ही या सिनेमाची खरी मजा आहे.

या सिनेमाची संपूर्ण जबाबदारी खरं तर एकट्या परेश रावल यांनीच आपल्या अभिनयाच्या जोरावर सांभाळली आहे. सिनेमाचा पहिला भाग दिग्दर्शक फवाद खान यांनी खूप इंटरेस्टिंग पद्धतीनं हाताळला आहे.

सर्व पहा

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

आफ्टर डार्क'चा पहिला ट्रॅक जो भी होना है हो जाएगा' हे नवीन गाणे प्रदर्शित

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षितचा मुलगा गर्लफ्रेंडसोबत! दोघांमधील केमिस्ट्री चर्चेचा विषय

मराठी प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी 'रामायण'मध्ये महर्षी विश्वामित्रांची भूमिका साकारली

सर्व पहा

"रणबीरचं 'रामायण' तरुण पिढीशी थेट जोडला जातोय!" पंतप्रधान मोदींनी चित्रपटाचा उल्लेख करत केलं कौतुक!

सचिन तेंडुलकरची मुलगी सारा आणि सनी देओलचा मुलगा राजवीर विवाहबंधनात अडकणार ?

प्रसिद्ध अभिनेता अडकला लग्नबंधनात

'मितवा' हे गाणे गाणारे गायक शफकत अली यांना ब्लड कॅन्सरचे निदान! वर्षभरापासून संगीतापासून दूर

'बुरखा घालायलाच हवा असं कुराणमध्ये कुठे लिहिलंय?', शबाना आझमी संतापल्या; म्हणाल्या...

Show comments