Biodata Maker marathi
✕

अमरावतीत 46 हजार मतदारांची नावे गायब!

Written By WD
Updated: गुरूवार, 10 एप्रिल 2014 (17:01 IST)
मतदार यादीत नाव नसल्यामुळे संतप्त मतदारांनी तहसील कार्यालयात गोंधळ घातला.  मतदान कार्ड असूनही या मतदारांचे मतदान यादीत नाव नाही. यामुळे  संतप्त नागरिकांनी तहसील कार्यालयात एकच गोंधळ घातला. या गोंधळानंतर आमदार अभिजीत अडसूळ आणि प्रवीण पोटे यांनी तहसीलदार कार्यालयात हजेरी  लावली. आमदारांच्या दाव्याप्रमाणे जवळपास 46 हजार मतदारांची नाव कार्ड असूनही यादीत नाहीत. त्यामुळे संतप्त मतदारांनी सरकारी अधिकार्‍यांना जाब  विचारायला सुरूवात केली.

दरम्यान, यादीत नाव नसलेल्या मतदारांना मतदान करू द्या, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जा, असा इशारा शिवसेनेचे उमेदवार आनंदराव अडसूळ  यांनी दिला आहे.

सर्व पहा

थंडीची चाहूल आणि गरमागरम मेजवानी: ५ हिवाळी स्पेशल रेसिपी!

केस गळणे आणि कोरडेपणावर रामबाण उपाय: कांद्याच्या सालींपासून बनवा प्रभाव जादुई तेल आणि हेअर पॅक

पायाच्या तळव्यावर तीळ उघडतो परदेश वारी आणि श्रीमंतीचे योग! वाचा सामुद्रिक शास्त्रातील माहिती

मंदिरांमध्ये हत्ती का ठेवले जातात? त्यांच्यामागची परंपरा आणि धार्मिक महत्त्व जाणून घ्या

गरुड पुराण: चितेवर शरीर जळून राख होते, पण 'या' ५ गोष्टी आत्म्यासोबत जातात!

सर्व पहा

LIVE: पुढील ॲग्रोव्हिजनपूर्वी किमान ५,००० शेतकऱ्यांपर्यंत एआय तंत्रज्ञान पोहोचवण्याचे उद्दिष्ट

नागपूर येथे नितीन गडकरी यांनी पुढील वर्षापूर्वी ५,००० शेतकऱ्यांना एआय तंत्रज्ञान देण्याचे लक्ष्य ठेवले

स्पेनच्या किनाऱ्याजवळ १०० स्थलांतरितांना घेऊन जाणाऱ्या बोटीला अपघात! ८ मृतदेह सापडले

मुंबईच्या वरळी जेटीवर आधुनिक हेलिपॅड बांधले जाणार! बीएमसी स्थायी समितीची मंजुरी

भिवंडी रोड स्टेशनचा व्हिडिओ व्हायरल; तिकीट खिडकीवर कर्मचारी मोबाईलमध्ये मग्न !

Show comments