suvichar
✕

'आप'चा मुंबईसाठी विशेष जाहीरनामा

Updated: शनिवार, 12 एप्रिल 2014 (11:34 IST)
वायव्य मुंबई लोकसभा मतदार संघाचे उमेदवार मयांक गांधी  यांचं म्हणणं आहे की, आम्हाला मुंबईचं शांघाय करायचे  नाही. पण इथल्या नागरिकांचे जीवनमान सुधारण्याचा  आमचा प्रयत्न आहे. मुंबईला झोपडपट्यांच्या विळख्यातून  बाहेर काढण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज असल्याचेही  गांधी यांनी सांगितले. झोपडपट्टीवासियांसाठी साडेचारशे  चौरस फुटाच्या घरांची योजना आपल्याकडे तयार असल्याचा  दावाही त्यांनी केला.

समलिंगी संबंधांना आळा घालण्यासाठी लागू करण्यात  आलेल्या कलम 377ला विरोध करण्याची भूमिकाही  'आप'ने जाहीर केली आहे. 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

"मराठी मुंबईला मुस्लिम मुंबई होऊ देणार नाही"; मुंबईत जोडप्यावरील हल्ल्यानंतर किरीट सोमय्या आक्रमक!

LIVE: पुण्यात व्हिसाची मुदत संपल्यानंतरही वास्तव्यास असलेल्या थायलंडच्या १९ महिलांना अटक

फक्त १० लाखांत ह्युंदाईची नवी इलेक्ट्रिक SUV! मार्च २०२७ पर्यंत लाँच होण्याची शक्यता

आशिया कप रायझिंग स्टार्समधील भारताचा पुढचा सामना किती वाजता सुरू होईल? वेळ लक्षात घ्या

आधी सोने न खरेदी करण्याचा सल्ला, आता पंतप्रधान मोदींचा 'बचतीचा' इशारा; २०२७ च्या संकटाचे संकेत?

Show comments