Dharma Sangrah
✕

कॉंग्रेस बुडते जहाज- अरुण जेटली

Written By WD
Updated: बुधवार, 19 मार्च 2014 (12:56 IST)
 
जनचाचणीच्या अहवालानुसार कॉंग्रेसचा भाजपकडून पराभव  होणार असल्याचे सांगितले जात असताना कॉंग्रेसचे युवराज  राहुल गांधी यांनी मात्र हे अहवाल खोटे असल्याचा दावा केला  आहे. परंतु जेटली म्हणाले, यावेळीच्या निवडणुकीत  कॉंग्रेसला 2009 पेक्षा जास्त जागा मिळतील असा खोटा  आत्मविश्वास राहुल गांधी कॉंग्रेसजनांमध्ये निर्माण करीत  आहेत. राहुल गांधी सत्यापासून दूर जाण्‍याचा केवलवाणा  प्रयत्न करत आहेत. 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

LIVE: सरकार मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात स्वतंत्र प्रॉपर्टी कार्ड प्रणाली लागू करणार

रोहित पवार यांनी सुनेत्रा पवार यांची माफी मागितली! नेमक प्रकरण काय?

बदलापूर : भटक्या कुत्र्यांच्या भीतीने जीवाच्या आकांताने पळाला, १८ वर्षीय हर्षलचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

महाराष्ट्र एक स्वतंत्र प्रॉपर्टी कार्ड प्रणाली विकसित करणार; आता प्रत्येक फ्लॅट आणि घरासाठी स्वतंत्र 'व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड' असेल

बीएमसी, कोर्ट आणि बिग बींच्या बंगल्याला धमक्यांचे ईमेल पाठवणार मास्टरमाईंड अमेरिकेतील ''सॉफ्टवेअर इंजिनिअर''

Show comments