Biodata Maker marathi
✕

'दंगली'चे मास्टर आहे मोदी आणि अमित शाह...

Written By wd
Updated: गुरूवार, 17 एप्रिल 2014 (14:25 IST)
वेबदुनियाचे संपादक जयदीप कर्णिक यांच्याशी बोलताना चौधरी म्हणाले की हे लोक गुजरातच्या विकासाची भाषा बोलत आहे, पण सत्य असे आहे की हे देशाला भ्रमित करत आहे. मोदींवर नेम धरत चौधरी म्हणाले की गुजरातचे मुख्यमंत्री ज्या भाषेचा वापर करीत आहे, अशी भाषा देशाच्या पंतप्रधान पदासाठी उभा राहणारा व्यक्ती बोलू शकतो का?

जेव्हा चौधरी यांना विचारण्यात आले की गुजरातमध्ये 2002 नंतर कुठल्याही प्रकारचा दंगा झाला नाही, तेव्हा कडक शब्दात त्यांनी म्हटले की तेथे हजारो मुसलमानांचा कत्तल करण्यात आला आणि त्यासाठी त्यांनी अमित शाह यांना जबाबदार ठरवत म्हटले की आज हे लोक विकासाची भाषा बोलत आहे,  प्रतिप्रश्न करत आहे, कुठला विकास केला आहे यांनी?

सपा सरकारच्या कार्यकाळात सर्वात जास्त दंगे होण्याच्या बाबतीत ते थोडे उग्र होतात, पण नंतर म्हणतात की सपा सरकारच्या कार्यकाळात दंगे झालेच नाही. सर्वात जास्त दंगे तर काँग्रेसच्या शासनकाळात झाले. यानंतर भाजपच नाव घेतात. काँग्रेस आणि भाजपने एकत्र होऊनच बाबरी मशीदीचा विध्वंस केला होता. सपा धर्मनिरपेक्ष पक्ष आणि मुलायमपेक्षा मोठा धर्मनिरपेक्ष नेता संपूर्ण देशात सापडणार नाही.

सपा उमेदवार कैलास चौरसिया यांना कमकुवत उमेदवार म्हटल्यावर चौधरी म्हणतात की चौरसिया जमिनीशी निगडित व्यक्ती आहे आणि सपाला मतदान करणारे लोक देखील आहे, पण लोकं भ्रमात आहे. महिला आणि नेम धरत यादव यांच्या टिप्पणीचा देखील त्यांनी बचाव केला आहे. 

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावर पूर्णविराम? दोन्ही गट एकत्र येणार नाहीत; नसीम सिद्दीकी यांचे स्पष्ट वक्तव्य

LIVE: अन्न व औषध प्रशासनाने नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये १२० खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित केले.

नालासोपारा परिसरात इमारतीच्या २० व्या मजल्यावर आग, वाहनांचे नुकसान, ३ जण जखमी

महाराष्ट्रातील राजकीय खळबळ वाढली; शरद पवार-प्रफुल्ल पटेल भेटीनंतर देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वक्तव्य

एफडीएचा मोठा कारवाईचा बडगा! नाशिक विभागातील ५ जिल्ह्यांमधील १२० खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित

Show comments