Dharma Sangrah
✕

मोदींना फक्त खुर्ची हवी

Written By wd
Updated: सोमवार, 5 मे 2014 (12:28 IST)
हिमाचल प्रदेशातील कुलू येथे प्रचारसभेत बोलताना सोनिया गांधी यांनी मोदींवर सडकून टीका केली. त्या म्हणाल, मोदींनी शहिदांचा अपमान केला. कारगील युध्दातील शहीद जवान कॅप्टन विक्रम बात्रा यांच्या ‘ये दिल माँगे मोअर’ या घोषवाक्याचा वापर मोदींनी केला आहे.

त्या म्हणाल्या की, मोदी अशाप्रकारे बोलत आहेत की, त्यांना पंतप्रधानपदाची खुर्ची मिळालीच आहे. निवडणुकीचे निकाल अद्याप लागलेले नाहीत; तरीही ते पंतप्रधान झाले आहेत अशा अविर्भावात वागत आहेत.

रुरकी येथे काँग्रेसच्या निवडणूक प्रचारसभेत बोलताना सोनिया गांधी म्हणाल्या, काँग्रेसवर नसलेले भ्रष्टाचाराचे आरोप नरेंद्र मोदी करीत आहेत. ते काँग्रेसच्या विरोधात खोटे भ्रष्टाचाराचे आरोप करीत आहेत असे सांगून त्यांनी गेल्या दहा वर्षात गुजरातमध्ये त्यांना लोकायुक्त का नियुक्त केला नाही, असा सवालही केला.

दुसर्‍याकडे बोट करताना मोदी यांनी अगोदर आत्मपरीक्षण करावे आणि गेल्या दहा वर्षात गुजरातमध्ये लोकायुक्त का नियुक्त केला नाही, याचे उत्तर द्यावे. मोदी यांनी हे लक्षात ठेवावे की, ज्यावेळी एक बोट आपण दुसर्‍याकडे करतो, त्यावेळी इतर बोटे आपल्याकडे निर्देश करीत असतात, असेही त्या म्हणाल्या.

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

प्रेमविवाहानंतर पतीचा नवीन घरासाठी पैसे आणण्याकरिता दबाव; सांगलीत २४ वर्षीय तरुणीचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू

दर दिवाळीला माहेरून १० तोळे सोने आणण्याचा दबाव! पायल झांबरे आत्महत्येप्रकरणी पतीसह सासू-सासरे अखेर गजाआड

LIVE: निधी न मिळाल्याने NCP आमदारांमध्ये नाराजी; सुनेत्रा पवारांकडे तक्रार करत दिला पराभवाचा इशारा

निधी न मिळाल्याने NCP आमदारांमध्ये नाराजी; सुनेत्रा पवारांकडे तक्रार करत दिला पराभवाचा इशारा

महायुतीतील कलह चव्हाट्यावर! CM फडणवीसांचा शिंदे गटाला मोठा धक्का; मंत्र्याचे अधिकार काढून घेतले

Show comments