Dharma Sangrah
✕

वाराणसीत जदयूचा केजरीवालांना पाठिंबा

Written By wd
Updated: शुक्रवार, 2 मे 2014 (12:55 IST)
 
जदयूचे अध्यक्ष शरद यादव केजरीवाल यांच्या समर्थनार्थ वाराणसीमध्ये निवडणूक प्रचारही करणार असल्याचे जदयू नेते के.सी. त्यागी यांनी सांगितले. वाराणसीमधून मोदींविरोधात अरविंद केजरीवाल यांच्यासोबतच काँग्रेसचे अजय राय निवडणूक लढवत आहेत. 
 
जदयू या आधी एनडीएतील भाजपा मित्रपक्ष होता. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची लोकसभा  निवडणुकीसाठी भाजपच्या प्रचारप्रमुखपदी निवड झाल्याने नाराज झालेल्या संयुक्त जनता दलाने (जेडीयू) अखेर भाजपशी कडीमोड घेतला आहे. 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

छत्रपती संभाजीनगरमध्ये बिबट्यांची दहशत! ४ महिन्यांत ३५ वासरांचा बळी

सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! उच्चांकी दरापासून चांदी ₹२.७१ लाखांनी, तर सोने ₹७२,००० ने स्वस्त

धक्कादायक! मोबाईल दिला नाही म्हणून पतीने पत्नीचा ओढणीने गळा आवळला; नाशिकमधील घटनेने खळबळ

महाराष्ट्रात दुष्काळाचे संकट अधिक गडद; रब्बी पेरणीत मोठी घट होण्याची शक्यता; विरोधकांकडून सरकारवर टीका

मामाच्या मुलीशी लग्न करण्यावर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी, वाचा नेमकं प्रकरण

Show comments