suvichar

एपल स्ट्यू

ND
साहित्य : 2 मध्यम आकाराचे सफरचंद, 1 कांदा बारीक चिरलेला, 1 तुकडा दालचिनीचा, 2 लवंगा, 1 तेजपा न, 1 वेलची, 1/2 चमचा जिरं, 2 मोठे चमचे तेल, 2 कप नारळाचे दूध, 1 चमचा कॉनफ्लावर, 1 हिरवी मिरची, मीठ चवीनुसार.

कृती : सर्वप्रथम सफरचंदाला सोलून त्याचे तुकडे करून घ्यावे. नारळाच्या दुधात कॉर्नफ्लॉवर मिसळून त्याचा घोळ तयार करावा. पॅनमध्ये तेल गरम करून त्यात दालचिनी, लवंगा, तेजपा न, वेलची व जिऱ्याची फोडणी घालावी. नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा घालून गुलाबी होईपर्यंत परतावा व हिरवी मिरच ी, नारळाचे दूध व कापलेले सफरचंदाचे तुकडे घालून 5 मिनिट शिजवावे. गरम गरम एपल स्ट्‍यू तयार आहे. याला भात किंवा पुलाव सोबत खायला पाहिजे.

सर्व पहा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

रेल्वेमध्ये ११९ पदांसाठी भरती, पदवीधर उमेदवारांना संधी मिळेल

निर्जीव आणि कोरड्या केसांना नवसंजीवनी देतील हे टिप्स

वयाच्या चाळीशीनंतर शरीरात होणारे हे बदल दुर्लक्षित करू नका

Birthday Wishes For Girlfriend in Marathi प्रेयसीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

पंचतंत्र : मूर्ख राजा आणि बुद्धिमान माकडाची गोष्ट

Show comments