Marathi Biodata Maker

कॉफी पुडिंग

ND
साहित्य : 6 ब्रेडचे स्लाईस, पाऊण वाटी साखर, दीड वाटी दूध, 1 वाटी साखर, 3 चमचे नेस कॉफी, 2 चमचे लोणी, अर्धा चमचा दालचिनीपूड.

सॉससाठी : 3 अंड्यातील पिवळे बलक, 4 चमच साखर, दीड वाटी साय, दीड वाटी नेस कॉफी, चवीसाठी मी ठ.

कृत ी : ब्रेड स्लाईस लोणी लावून घ्या. स्लाईसचे लहान तुकडे करून पुडिंगच्या बाऊलमध्ये लावून घ्या. त्यावर साखर घाला. अंडी फेसलेले घाला. परत थोडी साखर घाला, दूधात कॉफी घालून ढवळून त्यावर ओता. वरून दालचिनी पूड घाला व अर्धा तास पुडिंग बेक करा. गार झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवा व नंतर कॉफी व साय एकत्र करून त्यात साखर घालून ढवळून थंड झालेल्या पुडिंगवर घाला.

सर्व पहा

संत श्री निवृत्तीनाथ महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

स्त्रियांनी नारळ का फोडू नये? धार्मिक आणि शास्त्रीय कारण ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!

Mangal Nakshatra Parivartan 2026 मंगळ मृगशिरा नक्षत्रात प्रवेश करणार; २४ जुलैपासून या राशींचे नशीब उजळणार!

काळाकुट्ट तवा स्वच्छ करण्यासाठी महागड्या क्लीनरची गरज नाही; ह्या टिप्स पुरेशा आहे

WHO चा धोक्याचा इशारा! जगातील ९२% लोकसंख्येला कर्करोगाचा धोका; पुरुष आणि महिलांमधील 'या' कॅन्सरचे प्रमाण सर्वाधिक

सर्व पहा

सकाळच्या नाश्त्यासाठी एक उत्तम पर्याय; चीज स्वीट कॉर्न सँडविच

पावसाळ्यात लहान मुलांना आजारपणापासून वाचवण्यासाठी या टिप्स अवलंबवा

संत श्री निवृत्तीनाथ महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

Career Tips: डिप्लोमा इन पॉलिटेक्निक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये करा करिअरची दमदार सुरुवात

Show comments