suvichar
✕

कॉर्न टोमॅटो पोहे

Updated: शनिवार, 27 जून 2009 (15:25 IST)
साहित् य : 2 वाटी कच्चे पोहे, 1/2 वाटी स्वीट कॉर्न, 2 चमचे बारीक चिरलेले टोमॅटो, 7-8 कढी पत्ते,1 चमचा मोहरी, 1/2 चमचा हळद, 1 चमचा लिंबाचा रस, मीठ चवीनुसार, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या.

कृत ी : पोह्यांना धुऊन चाळणीत ठेवावे. 1/2 तासानंतर त्यात मीठ, हळद व लिंबाचा रस घालून हलक्या हाताने एकजीव करावे. स्वीट कॉर्नला थोडे वाफवून घ्यावे. नॉनस्टिक कढई गरम करून त्यात तेल टाकावे, गरम झाल्यावर त्यात मोहरी, कढीपत्त्याची फोडणी द्यावी. नंतर त्यात मिरच्या, टोमॅटो आणि पोहे टाकावे. मंद आचेवर पाच मिनिट वाफवून घ्यावे. सर्व्ह करताना वरून कोथिंबीर टाकावी.
About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

बदलत्या ऋतूमध्ये सर्दी आणि ताप टाळण्यासाठी मुलांना काय खाऊ घालावे?

इंटरव्ह्यूमध्ये विचारला जाणारा सर्वात कठीण प्रश्न: 'आम्ही तुमचीच निवड का करावी?' याचे द्या असे अचूक उत्तर!

सुरकुत्या आणि सैल त्वचेमुळे त्रस्त आहात का? अपराजिताच्या फुलांचा वापर करून घरीच नाईट क्रीम बनवा

जातक कथा : जसे पेराल, तसे उगवेल....शिंपी आणि हत्तीची गोष्ट

लग्नानंतर लेकीला रोज फोन करताय? ही आईची काळजी की संसारात नकळत होणारी ढवळाढवळ?

Show comments