Festival Posters

गुजराती कढी

ND
साहित्य : 500 ग्रॅम दही, 50 ग्रॅम बेसन, 1 पिकलेलं केळ, 1/2 संत् र, 2-3 हिरव्या मिरच्या, आलंच दीड इंच लांब तुकडा, 2 लिंबाचा रस, 2 काड्या गोड लिंब, 2 चमचे मीठ, 2-3 अख्ख्या मिरच्या, 1/2 चमचा मोहरी, 1/2 चमचा जिरं, 1/2 चमचा मेथी, 3-4 लवंगा, 3 तमालपत्रे, 3 तुकडे दालचिनी, 1/4 चमचा हिंग, 4 चमचे साखर, 1 चमचा साजुक तूप.

कृती : सर्वप्रथम केळीचे तुकडे करून घ्यावे. संत्र्याला सोलून त्याच्या फोडी वेगळ्या करून घ्याव्या. हिरव्या मिरच्या, आलं यांना बारीक कापून घ्यावे. दह्यात बेसन मिसळावे. तूप गरम करून त्यात आलं, हिरव्या मिरच्या, मोहरी, जिरं, गोड लिंब, लवंगा, लाल मिरच्या, दालचिनी वे तमालपत्राची फोडणी देऊन त्यात हिंग व मेथी टाकावी. 5 कप पाण्यात साखर, मीठ टाकून झाकन ठेवावे. एक उकळी आल्यावर त्यात दही-बेसनाचा घोळ टाकून 15 मिनिट उकळावे. खाली उतरवून लिंबाचा रस, केला व संत्री मिसळून एकजीव करावे.

सर्व पहा

संत श्री निवृत्तीनाथ महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

स्त्रियांनी नारळ का फोडू नये? धार्मिक आणि शास्त्रीय कारण ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!

Mangal Nakshatra Parivartan 2026 मंगळ मृगशिरा नक्षत्रात प्रवेश करणार; २४ जुलैपासून या राशींचे नशीब उजळणार!

काळाकुट्ट तवा स्वच्छ करण्यासाठी महागड्या क्लीनरची गरज नाही; ह्या टिप्स पुरेशा आहे

WHO चा धोक्याचा इशारा! जगातील ९२% लोकसंख्येला कर्करोगाचा धोका; पुरुष आणि महिलांमधील 'या' कॅन्सरचे प्रमाण सर्वाधिक

सर्व पहा

कुरकुरीत राजस्थानी मिरची वडा; पावसाळ्यात एक उत्तम नाश्ता

आरोग्यासाठी सुपरफूड जवस! दररोज रिकाम्या पोटी खाण्याचे फायदे जाणून घ्या

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

Show comments