suvichar

गुजराती कढी

ND
साहित् य : 2 कप ताक, 2 चमचे बेसन, गुडाचा खडा, मीठ.

फोडणीचे साहित् य : कढी पत्ता, हिरव्या मिरच्या, जिरं, लवंगा, एक मोठा तुकडा दालचिनीचा, हिरव्या मिरच्या, 1/2 चमचा मेथी दाणा, आलं, हिंग.

कृती : सर्वप्रथम ताकात बेसन घालून घोळ तयार करून घ्यावा, त्यात गुड व मीठ घालून उकळत ठेवावे, चांगल्या प्रकारे उकळल्यानंतर त्यात फोडणी घालावी. व एक उकळली आल्यानंतर गॅस बंद करावा. ही कढी फारच रूचकर लागते.

सर्व पहा

संत श्री निवृत्तीनाथ महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

स्त्रियांनी नारळ का फोडू नये? धार्मिक आणि शास्त्रीय कारण ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!

Mangal Nakshatra Parivartan 2026 मंगळ मृगशिरा नक्षत्रात प्रवेश करणार; २४ जुलैपासून या राशींचे नशीब उजळणार!

काळाकुट्ट तवा स्वच्छ करण्यासाठी महागड्या क्लीनरची गरज नाही; ह्या टिप्स पुरेशा आहे

WHO चा धोक्याचा इशारा! जगातील ९२% लोकसंख्येला कर्करोगाचा धोका; पुरुष आणि महिलांमधील 'या' कॅन्सरचे प्रमाण सर्वाधिक

सर्व पहा

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

पतीचे स्वप्न संसाराचे, पत्नीची अपेक्षा वेळेची! नात्यात समतोल कसा राखाल

नैतिक कथा : गोष्ट उंदीर आणि राजकुमारीची

Show comments