Dharma Sangrah

गुजराती बटाटे

ND
साहित्य : 4 अख्ख्या लाल मिरच्या, चिंच थोडीशी, 6 लहान आकाराचे बटाटे, 1 चमचा मोहरी, गोड लिंबाच्या काड्या 10, 1 चमचा दाण्याचा कूट, 1/2 चमचा गरम मसाला, 1 चमचा धणे पूड, 1 मोठा चमचा तेल, मीठ, हळद.

कृती : सर्वप्रथम बटाट्याची सालं काढून त्याला टोचून घ्यावे. 15 मिनिट कमी आचेवर त्याला तळून घ्यावे. चिंच व मिरच्यांना अर्धा तास पाण्यात भिजवून त्य ाची पेस्ट करून घ्यावी.

कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, गोड लिंब व पेस्ट घालून परतून घ्यावी. नंतर सर्व मसाले व बटाटे टाकून 5-7 मिनिट शिजवावे. ही भाजी फारच रुचकर लागते.

सर्व पहा

संत श्री निवृत्तीनाथ महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

स्त्रियांनी नारळ का फोडू नये? धार्मिक आणि शास्त्रीय कारण ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!

Mangal Nakshatra Parivartan 2026 मंगळ मृगशिरा नक्षत्रात प्रवेश करणार; २४ जुलैपासून या राशींचे नशीब उजळणार!

काळाकुट्ट तवा स्वच्छ करण्यासाठी महागड्या क्लीनरची गरज नाही; ह्या टिप्स पुरेशा आहे

WHO चा धोक्याचा इशारा! जगातील ९२% लोकसंख्येला कर्करोगाचा धोका; पुरुष आणि महिलांमधील 'या' कॅन्सरचे प्रमाण सर्वाधिक

सर्व पहा

कुरकुरीत राजस्थानी मिरची वडा; पावसाळ्यात एक उत्तम नाश्ता

आरोग्यासाठी सुपरफूड जवस! दररोज रिकाम्या पोटी खाण्याचे फायदे जाणून घ्या

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

Show comments