Biodata Maker marathi
✕

तूरीच्या डाळीची खिचडी

Updated: शनिवार, 11 एप्रिल 2009 (10:59 IST)
साहित् य : 3 कप तांदूळ स्वच्छ धुवून 1/2 तास निथळत ठेवलेले, 1 कप तूर डाळ धुतलेली, 1/2 कप तूप, 2 छोटे चमचे मोहरी, 2 छोटे चमचे जिरे, 5 तुकडे दालचिनी, 18 लवंगा, 3 सुक्या लाल मिरच्या, 1/2 छोटा चमचा काळी मिरी, 1 काडी कढी पत्ता, 4 1/2 कप पाणी, 11/2 चमचा हळद, 4 1/2 चमचे मीठ.

कृत ी : कुकरमध्ये तूप साधरण 3 मिनिटे गरम करून त्यात मोहरी घाला. तडतडताच जिरे, दालचिनी, लवंगा, मिरच्या, काळी मिरी आणि कढी पत्ता घाला. काही सेकंद ढवळा. पाणी, हळद, मीठ घाला आणि ढवळा. तांदूळ आणि तूर डाळ घाला. कुकर बंद करून 3 मिनिटे शिजवा. थंड झाल्यावर गरम गरम वाढा.
About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

लिप बाम लावण्याची 'ही' पद्धत तुम्हाला माहीत आहे का? हिवाळ्यात ओठ कधीच फुटणार नाहीत!

मासिक पाळी सुरू असताना नवस किंवा व्रत मोडते का? जाणून घ्या धार्मिक समजुती

हिवाळ्यात वजन झपाट्याने वाढत आहे का? शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी दररोज ही योगासने करा

नैतिक कथा : अति लोभ...माश्या आणि मधाची गोष्ट

तुळशीच्या झाडावरील कीड घालवण्यासाठी सोपे घरगुती उपाय

Show comments