Dharma Sangrah

पापडी

ND
साहित्य : आठ वाट्या डाळीचे पीठ, दोन चमचे खावयाचा सोडा, मीठ (अंदाजे), हिंग, जिरे, काळी मिरी, ओवा, तेल.

कृती : सोडा, ‍मीठ, हिंग, जिरे, काळी मिरी (अर्धवट कुटून) व ओवा हे सर्व जिन्नस डाळीच्या पिठात घालावेत व त्यावर अर्धी वाटी तापलेल्या तेलाचे मोहन घालून पीठ घट्ट भिजवावे. नंतर पापडी करण्याचा झारा मिळतो, तो कढईवर ठेवून, त्यारवर पिठाचा गोळा ठेवून, हाताने घासावे. म्हणजे पापडी खालील तेलात पडते. ती तळून बाहेर काढावी.

सर्व पहा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

वडिलांसाठी फादर्स डे निमित्त घरच्या घरी हॉटेलसारखा भव्य बेत; येथे पहा रेसिपीज

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

वाढत्या प्रदूषणामुळे तुमच्या त्वचेलाही हानी पोहोचत आहे, तुमच्या त्वचेची काळजी कशी घ्यावी हे जाणून घ्या

Hiccups Relief Tips: वारंवार उचकी का लागते? त्याची कारणे आणि सोपे उपाय जाणून घ्या

Show comments