Festival Posters

पुरण खवा बर्फी

-स्मिता

ND
साहित्य : 1 वाटी शिजलेले पुरण (उकळून बारीक केलेली डाळ) 1 वाटी खवा, दीड वाटी साखर, विलायची पूड अर्धा चमचा, काजू बदामाचे पातळ काप पाव वाटी. केशर काड्या अंदाजे.

कृती : वाटलेली डाळ, खवा व साखर एकत्र मिसळून शिजवायला ठेवा. ढवळत राहा. प्रथम पातळ होईल. हालवत हालवत घट्ट येईपर्यंत शिजवा. वरून विलायची पूड, केशर काड्या व काजू बदामाचे काप घाला. मिश्रण तळ सोडू लागेल तेव्हा थाळीला तुपाचा हात लावून वरील पुरणाचे मिश्रण थाळीवर पसरून थंड होऊ द्या, चाकूनं काप पाडा. वेगळ्या चवीची मिठाई सर्वांनाच आवडेल.

सर्व पहा

मान्सूनमध्ये कार चालवताना 'या' ८ चुका टाळा; नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

Birthday Wishes For Sister in Marathi बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

कशेडी घाटात खरंच भूत आहे का ? जाणून घ्या 'त्या' रहस्यमय कथांमागील सत्य!

संत नामदेव महाराज समाधी: इतिहास, महत्त्व आणि नामदेव पायरीची संपूर्ण माहिती

July Monthly Horoscope 2026 मासिक राशिभविष्य: जुलै २०२६ मध्ये 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; तुमचे भाग्य कसे असेल?

सर्व पहा

पावसाळ्यात सनस्क्रीन लावावे की नाही जाणून घ्या

दररोज मधात लसूण बुडवून खाल्ल्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या

नवीन शाळेची भीती दूर करा! मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रभावी टिप्स

जातक कथा : घुबड आणि भोळा हंस

Birthday Wishes For Friend in Marathi मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Show comments