Dharma Sangrah

भुट्टा समोसा

ND
साहित्य : 2 1 /2 कप मैदा, 1 वाटी भुट्ट्याचे दाणे, 200 ग्रॅम बटाटे उकळलेले,1 चमचा धने पूड , दीड मोठे चमचे तेल, पुदिना, 1 लहान चमचा धने, 1 लहाना चमचा जिरे पूड, 1/2 गरम मसाला, 1/2 चमचा तिखट, 1/2 चमचा आमचूर, मीठ चवीनुसार, तळण्यासाठी तेल.

कृती : मैद्यात 1 चमचा मोहन घालून पाण्याने भिजवावे. भुट्ट्याचे दाणे उकळून वाटून घ्यावे. बटाटे उकळून चांगले एकजीव करून त्यात वाटलेले दाणे घालावे. 1/2 चमचा तेल गरम करून त्यात धने पूड व अख्खे धने घालावे, बदामी झाल्यावर त्यात बाकी सर्व साहित्य, बटाटे व भुट्ट्याचे मिश्रण घालून एकजीव करून करावे. मैद्याच्या लहान लहान गोळे करून पोळी प्रमाणे लाटाव्या व त्याचे 2 भाग करावे. प्रत्येकी अर्ध्या भागात मिश्रण भरून समोसेचा आकार द्यावा, तेल गरम करून मध्यम आचेवर समोसे तळून घ्यावे. चटणीसोबत सर्व्ह करावे.

सर्व पहा

मान्सूनमध्ये कार चालवताना 'या' ८ चुका टाळा; नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

Birthday Wishes For Sister in Marathi बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

कशेडी घाटात खरंच भूत आहे का ? जाणून घ्या 'त्या' रहस्यमय कथांमागील सत्य!

संत नामदेव महाराज समाधी: इतिहास, महत्त्व आणि नामदेव पायरीची संपूर्ण माहिती

July Monthly Horoscope 2026 मासिक राशिभविष्य: जुलै २०२६ मध्ये 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; तुमचे भाग्य कसे असेल?

सर्व पहा

घरात भाजी नाही आहे तर विचार करू नका झटपट बनवा चटपटीत कांद्याची भाजी

रोज एक डाळिंब खा आणि मिळवा हे 8 जबरदस्त आरोग्यदायी फायदे

Career Guide : बारावीनंतर डिप्लोमा इन डिझास्टर मॅनेजमेंट करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

केसांच्या वाढीसाठी तुरटीचा वापर कसा करावा? फायदे, योग्य पद्धत आणि घ्यावयाची काळजी जाणून घ्या

दुधी भोपळ्याचे सांभार, अस्सल महाराष्टीयन रेसिपी!

Show comments