Biodata Maker marathi
✕

मिक्स डाळींचे धिरडे!

Updated: गुरूवार, 25 ऑगस्ट 2011 (13:16 IST)
साहित् य : 4 मोठे चमचे चणा डाळ, 2-2 चमचे तुरीची, मुगाची व मसुरीची डाळ, बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 कांदे, 2 चमचे आल- हिरवी मिरची पेस्ट, मीठ, तिखट, धणे, जिरे चवीनुसार.

कृत ी : चण्याचा डाळीला किमान 10 तास भिजत ठेवावे व इतर डाळींना 4-5 तास भिजत ठेवले तरी चालेल. आता डाळींच्या मिश्रणाला मिक्सरमधून जाडसर काढून घ्यावे. मसाले, कोथिंबीर घालून मिश्रण तयार करावे. नंतर तव्यावर तेल घालून सोनेरी होईपर्यंत शेकून घ्यावे. मिक्स डाळींचे धिरडे तयार आहे.

वेबदुनिया वर वाचा

About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

DRDO Paid Internship डीआरडीओमध्ये सशुल्क इंटर्नशिपची संधी; दरमहा ५,००० रुपये मिळवा

Shubh Margashirsha Guruvar Images शुभ मार्गशीर्ष गुरुवार शुभेच्छा इमेज

लोकरीच्या स्वेटरमुळे खाज आणि पुरळ येतात का? जाणून घ्या हिवाळ्यात त्वचेचे संरक्षण कसे करावे

पोषक तत्वांनी समृद्ध आणि पचायला सोपी; केळी लहान मुलांसाठी खूप फायदेशीर

बाजारचा केमिकलमुक्त लसूण कशाला हवा? घरच्या घरी लसूण उगवण्याची सर्वात सोपी पद्धत!

Show comments