Dharma Sangrah

मिक्स पराठे

ND
साहित् य : गहू, हिरवे मूग व सोयाबीन समप्रमाणात घेऊन पीठ दळून आणावे. तेल, तिखट, मीठ, आलं, लसूण, हळद, तीळ व ओवा.

कृत ी : सर्वप्रथम पीठात वरील सर्व साहित्य घालावे. आलं लसूण वाटून घालावे. चांगले तेलाचे मोहन टाकून पीठ मळून ठेवावे. 10-15 मिनिटांनी चौपदरी पराठे लाटून तव्यावर तेलावर खमंग भाजून घ्यावे. सॉसबरोबर खाण्यास द्यावे. हे पराठे लहान मुलांना पौष्टिक असतात.

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

सकाळी लवकर उठायचे आहे? मग या प्रभावी टिप्स नक्की फॉलो करा

Career Tips: फूटवेअर टेक्नॉलॉजीमध्ये बीटेक करून घडवा उज्ज्वल करिअर, सर्व माहिती जाणून घ्या

पावसाळ्यात फॅशनेबल दिसायचे? मग या मान्सून फॅशन टिप्स नक्की फॉलो करा

नेहमीची कचोरी खाण्याऐवजी कचोरीचे हे ५ भन्नाट प्रकार नक्की ट्राय करा

करवंद खा आणि राहा निरोगी! जाणून घ्या करवंदाचे जबरदस्त आरोग्यदायी फायदे

Show comments