Festival Posters

शाही अंगूर

ND
साहित्य : 100 ग्रॅम हिरवे अंगूर, 100 ग्रॅम काळे अंगूर, 1 कांदा, 2 हिरव्या मिरच्या, 1 टोमॅटो, 50 ग्रॅम खवा, 2 मोठे चमचे तेल, 1/4 चमचा हळद, 1 चमचा धने पूड, मीठ चवीनुसार, 1/2 चमचा जिरं, कोथिंबीर, 1 मोठा चमचा क्रीम.

कृती : सर्वप्रथम कांदे, टोमॅटो, हिरव्या मिरच्या व खवा घालून चांगले परतून घ्यावे. त्यात 12 कप पाणी टाकावे, पाण्याला उकळी आल्यावर त्यात काळे व हिरवे अंगूर टाकून 5 मिनिट झ ाक ूण ठेवावे. नंतर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालून चांगले एकजीव करावे. शाही अंगूर खाण्यासाठी तयार आहे. या भाजीला पोळी, परोठे किंवा नान सोबत सर्व्ह करावे.

सर्व पहा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

चमचमीत आणि काहीतरी वेगळं खायची इच्छा असेल तर पेरी-पेरी वडापाव नक्की बनवा

पावसात भिजल्यानंतर लगेच करा ही ५ कामे; आजारांपासून राहाल दूर

प्रेशर कुकर वापरताना 'या' ५ चुका टाळा, नाहीतर होऊ शकतो मोठा अपघात!

MPSC Group C Recruitment 2026: महाराष्ट्रातील २,६१९ गट क पदांसाठी अर्ज करा; पात्रता आणि वेळापत्रक जाणून घ्या

वटपौर्णिमेच्या उपवासाला ट्राय करा रताळ्याचे मऊ, लुसलुशीत गुलाबजाम

Show comments