Dharma Sangrah

सुरण बटाटानु साग

(सुरण बटाट्याची भाजी)

Updated: शनिवार, 18 एप्रिल 2009 (12:01 IST)
साहित्य : 1 /2 किलो बटाटे सोलून चार भाग केलेले, 3/4 सुरण सोलून तुकडे केलेला, 1/3 कोथिंबीर, पुदिना कापलेला, 3 कप पाणी, 20 ग्रॅम आले, 12 पाकळ्या लसूण, 4 हिरव्या मिरच्या, 1/2 कप तेल, 2 मोठे कांदे किसेलेले, 4 मध्यम टोमॅटो कापलेले, 5 छोटे चमचे मीठ, 2 छोटे चमचे हळद पूड, 2 मोठे चमचे मिरची पूड, 2 छोटे चमचे गरम मसाला पूड.

कृती : सर्वप्रथम आले, लसूण आणि हिरव्या मिरच्यांचे वाटण करून घ्या. कुकरमध्ये तेल साधारण 3 मिनिटे गरम करा. कांदा घाला आणि गुलाबी होईपर्यंत परता. वाटण घाला. काही सेकंद ढवळा. टोमॅटो, मीठ, हळद, मिरची आणि गरम मसाला पूड घाला. टोमॅटोचा लगदा होईपर्यंत आणि तेल वेगळे सुटेपर्यंत शिजवा. अधूममधून ढवळत रहा. पाण्याशिवाय सुरण व इतर सारे पदार्थ घाला. ढवळा आणि साधारण 3 मिनिटे परता. पाणी घाला एकदा ढवळा आणि 2 मिनिटे शिजवा. गरम गरम सर्व्ह करा.
About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

Homemade remedies: डोळ्यांखालील काळी वर्तुळे घालवण्यासाठी सर्वात सोपा घरगुती उपाय, नक्की करून पहा

गुलाबाच्या पाकळ्या वापरून घरीच नैसर्गिक लिप बाम बनवा; ओठ अगदी मऊ राहतील

पावसाळ्यात तुमच्या हेल्मेटला दुर्गंधी येत असेल तर, हे सोपे उपाय करून पहा

जातक कथा : ढोलवादक आणि जंगलातील दरोडेखोर

आषाढ महिन्यात 'आखाड तळणे' म्हणजे काय? वैज्ञानिक आणि आरोग्यदायी कारण जाणून घ्या

Show comments