Festival Posters
✕

ऑस्कर 2012 : ऑस्कर गोज टू...

Updated: सोमवार, 27 फेब्रुवारी 2012 (12:24 IST)

कॅलिफोर्निया - येथे सुरु असलेल्या ८४ व्या ऑस्कर पुरस्कार वितरण सोहळ्यात 'ह्युगो' या चित्रपटाने आतापर्यंत चार पुरस्कार मिळवीत वर्चस्व मिळविले आहे.


आतापर्यंत जाहीर झालेले पुरस्कार पुढीलप्रमाणे -
सर्वोत्कृष्ट चित्रपट - द आर्टिस्ट
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - मेरिल स्ट्रीप (द आयरन लेडी)
सर्वोत्कृष्ट अभिनेत ा - जीन डुजार्डिन (द आर्टिस्ट)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - मायकल हाजानाविशियस (द आर्टिस् ट)
बेस्ट फॉरेन लँग्वेज चित्रपट - इराणच्या ' अ सेपरेशन' चित्रपटाला पुरस्कार
सर्वोत्कृष्ट ऍनिमेटेड फिचर चित्रप ट - रँगो
सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्श न - 'ह्युगो'
सर्वोत्कृष्ट ध्वनीमिश्र ण - टॉम फ्लेईश्चमन आणि जॉन मिडग्ले - 'ह्युगो' चित्रपटासाठी
सर्वोत्कृष्ट ध्वनी संपाद न - फिलिप स्टॉकटोन आणि युजेन गिअर्टी - 'ह्युगो' चित्रपटासाठी
सर्वोत्कृष्ट संपाद न - किर्क बॅक्स्टर आणि एँगुस वॉल - 'द गर्ल विथ द ड्रॅगन टॅटू' चित्रपटासाठी
सर्वोत्कृष्ट वेशभूष ा - मार्क ब्रिजेस - 'द आर्टीस्ट' चित्रपटासाठी
सर्वोत्कृष्ट मेकअ प - मार्क कौलियर आणि जे रॉय हेलँड - 'द आयर्न लेडी' चित्रपटासाठी
सर्वोत्कृष्ट सिनेमाटोग्राफी - रॉबर्ट रिचर्डसन - ह्युगो चित्रपटासाठी
सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी फिच र - टी जे मार्टीन, डॅन लिंडसे आणि रिच मिडलमास - 'अनडिफिटेड'
सर्वोत्कृष्ट संगी त - लुडोविक बोर्स - 'द आर्टीस्ट' चित्रपटासाठी
सर्वोत्कृष्ट ओरिजनल साँ ग - ब्रेट मॅकेंझी - 'द मपेट्स' चित्रपटासाठी
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत ा - ख्रिस्तोपर प्लुमर्स - 'बिगिनर्स' चित्रपटासाठी
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्र ी - ऑक्टेव्हिया स्पेन्सर - 'द हेल्प' चित्रपटासाठी

वेबदुनिया वर वाचा

About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

Ye Prem Mol Liya Review 'ये प्रेम मोल लिया' चित्रपट परीक्षण: नवा दृष्टिकोन, पण कथानक सूरज बडजात्यांच्या जुन्या गोडव्यात अडकले

नवाझुद्दीन सिद्दिकी आणि दिया मिर्झा यांची प्रमुख भूमिका असलेला 'डॉ. हसन' सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित

श्रद्धा कपूरच्या 'ईठा' ने प्रदर्शनापूर्वीच इतिहास रचला! चित्रपटाने 'एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये स्थान मिळवले; प्रमाणपत्र देऊन सन्मान

ऑस्करच्या शर्यतीत मराठी चित्रपट 'गोंधळ'; १०४ पात्र चित्रपटांच्या यादीत समावेश

Miss Universe: ११५ स्पर्धकांवर मात करीत जेनिफर बॅरेटोने मिस युनिव्हर्स २०२६ चा मुकुट जिंकला

सर्व पहा

सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेले ''मेळघाट अभयारण्य'' अमरावती Melghat Tiger Reserve

Kumar Sanu Guinness World Record कुमार सानू यांनी एका दिवसात २८ गाणी कशी रेकॉर्ड केली सांगितले

बंगाली अभिनेत्री मिमी चक्रवर्तीने गुपचूप लग्न केले, विवाहाचे सुंदर फोटो समोर आले

Maha Ganapati Temple Wai कृष्णा नदीच्या काठावर वसलेले जागृत 'ढोल्या गणपती मंदिर'

आर्यन खानच्या रूमर्ड गर्लफ्रेंडचे खान परिवाराशी नाते कसे? लारिसा बोनेसीने सांगितल्या पडद्यामागच्या गोष्टी

Show comments