Biodata Maker marathi
✕

पॉप गायिका व्हिटने हाऊस्टनचे निधन

Updated: सोमवार, 13 फेब्रुवारी 2012 (14:41 IST)
ख्यातनाम अमेरिकन गायिका व्हिटने हाऊसस्टनचे वयाच्या 48व्या वर्षी निधन झाले. व्हिटने हाऊस्टनच्या मृत्यूचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. हाऊस्टन मागच्या वर्षीच्या मे महिन्यात ड्रग्ज आणि मद्यपानाच्या आहारी गेल्याने त्यावरील उपचारासाठी पुनर्वसन केंद्रात दाखल झाली होती. तिच्या सुरक्षारक्षकाने सर्वप्रथम तिला मृतावस्थेत पाहिले. त्यानंतर पोलिसांना त्याने सूचना दिली. लॉसएंजिल्स शहरात होणार्‍या 54 ग्रॅमी सोहळ्याच्या पूर्वसंध्येलाच तिचा मृत्यू चाहत्यांना चटका लावून गेला.

आजवर सर्वाधिक पुरस्कार मिळविणारी गायिका म्हणून व्हिटने हाऊस्टनचे नाव 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.

वेबदुनिया वर वाचा

About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

आफ्टर डार्क'चा पहिला ट्रॅक जो भी होना है हो जाएगा' हे नवीन गाणे प्रदर्शित

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षितचा मुलगा गर्लफ्रेंडसोबत! दोघांमधील केमिस्ट्री चर्चेचा विषय

मराठी प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी 'रामायण'मध्ये महर्षी विश्वामित्रांची भूमिका साकारली

सर्व पहा

Ye Prem Mol Liya Review: ४ वर्षांनंतर सूरज बडजात्या घेऊन येत आहेत नवा रोमँटिक ड्रामा; जाणून घ्या कोणते कलाकार झळकणार आणि काय असेल कथा?

'ईठा' आणि 'मातृभूमी' या चित्रपटांच्या प्रदर्शन तारखांमध्ये टक्कर; सलमान खानने माफी मागितली; म्हणाला....

सामंथा रुथ प्रभू आई झाली; अभिनेत्रीने गोंडस मुलाला जन्म दिला

हिवाळ्यात स्वर्गासारखा अनुभव घ्यायचा असेल भारतात या ठिकाणी नक्की भेट द्या

अभिनेते नितीश भारद्वाज यांनी 'रामायण'वर जोरदार टीका केली; म्हणाले, "रावणाला नायक बनवण्यात आले''

Show comments