Biodata Maker marathi
✕

पॉप स्टार लेडी गागाचे केस झाले ब्राऊन

Updated: शनिवार, 25 ऑगस्ट 2012 (16:33 IST)
पॉप स्टार लेडी गागाने आपल्या केसांचा पांढरा-सोनेरी रंग बदलून तो आता करडा केला आहे. लक्झरी ब्रँड लुई व्हिटॉनसोबतच्या करारानंतर तिचे ब्लाँड केस ब्राऊन झाले. या रंगाची छटा नेमकी कशी आहे, याची माहिती खुद्द गागानेच ट्विटरवरून सांगितली आहे.

ब्लाँड नसल्याची फिलींग आहे. पण आता उन्नत रंगाची साथ आहे. आय अँम लुइ व्हिटॉन ब्राऊन! प्रमाणापेक्षा अधिक डाय झाले तर केसांच्या आरोग्याची हानी होईल. माजे कधी ब्लाँड केस होते. हेत आता मी विसरून गेले आहे. केसही मुलायम झाले आहेत अशा शब्दांत तिने भावना ट्विट केल्या आहेत.

वेबदुनिया वर वाचा

About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

आफ्टर डार्क'चा पहिला ट्रॅक जो भी होना है हो जाएगा' हे नवीन गाणे प्रदर्शित

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षितचा मुलगा गर्लफ्रेंडसोबत! दोघांमधील केमिस्ट्री चर्चेचा विषय

मराठी प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी 'रामायण'मध्ये महर्षी विश्वामित्रांची भूमिका साकारली

सर्व पहा

कान्हेरी लेणी : मुंबईतील प्राचीन बौद्ध संस्कृतीचा अनमोल वारसा

दिलजीत दोसांझच्या बंगळूरु कॉन्सर्टला बॉम्बची धमकी मिळाली

धर्मेंद्र यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त हेमा मालिनी भावूक! म्हणाल्या, "त्यांच्याशिवाय आयुष्य खूप रिकामं वाटतं"

अमेरिकेत इतिहास रचल्यानंतर 'रामायण'ला मोठा धक्का, रणबीर कपूरचा चित्रपट ८०० चित्रपटगृहांमधून हटवला

मुलांना महाराष्ट्रातील १० ऐतिहासिक स्थळांवर घेऊन जा, काहीतरी नवीन शिकण्याची संधी मिळेल

Show comments